Sadabhau Khot criticized Sunil Shetti : टोमॅटोच्या वाढलेल्या दरावर ट्विट करून सर्वसामान्यांची बाजू घेणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टीला (Sunil Shetti) शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी चांगलच झोडपून काढलं आहे. तसेच त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केले जात आहे. सुनील शेट्टी हा सडक्या डोक्याचा माणूस आहे. शेतकऱ्याच्या मालाला कधीतरी चांगला भाव मिळाला तर तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्याच्या […]
MLA Rohit Pawar Speak On Nitesh Rane : राज्यात सध्या राजकारणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. यातच भाजपकडून सध्या आमदार नितेश राणे हे विरोधी पक्षातील नेत्यांवर निशाणा साधताना दिसत आहे.नुकतेच त्यांनी आमदार रोहित पवार यांचा उल्लेख संजय राऊत असा केला. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, एकवेळ तुम्ही मला संजय राऊत म्हणा मात्र […]
Nitesh Rane vs Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे खोटे बोलले असा आरोप करणे हा पोहरादेवीचा अवमान आहे. पोहरादेवीची खोटी शपथ घेणार नाही. ते जागृत देवस्थान आहे. फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली होती. […]
MLA Rohit Pawar Speak On Shivsena : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार व कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे राजयाचे लक्ष लागलेले आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. सध्या शिंदे गटाचे काही आमदार कपडे शिवून तयार आहेत. आपल्याला मंत्रिपद कधी मिळेल या अपेक्षाने ते आतापासूनच बाशिंग […]
Supreme Court Assembly Speaker Notice : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रलंबित नोटिसींवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. दोन आठवड्यात विधानसभा अध्यक्षांनी आपले उत्तर सादर करावी, अशी नोटीस बजावण्यात येत आहे असे सरन्यायाधीश डी. वाय. […]
Sanjay Raut replies Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आधी तुमच्या गळ्यात गुलामीचा जो पट्टा पडला आहे त्याकडे आधी पहा. आमचा मेडिकलचा पट्टा उतरला. या पट्ट्याची तुम्ही काळजी करा. गुलामीचे पट्टे हे असे अनेकांच्या गळ्यात आहेत. जे ऐश […]