maharashtra cabinet expansion:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवार (Ajit Pawar) हे सत्तेत सहभागी झाले आहेत. सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतःकडे चांगले खाते घेतील. तसेच आपल्याबरोबर आलेल्या सहकाऱ्यांनाही चांगले खाते देतील अशी राजकीय चर्चा होती. ही चर्चा आता शंभर टक्के खरी ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते आले आहे. एका अर्थाने अजित […]
Yashomati Thakur : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्र्वादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये झाल्यानंतर अखेर आज दोन आठवड्यांनी रखडलेसे खातेवाटप झाले आहे. या खातेवाटपात भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील काही खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटातील खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अब्दुल सत्तार, दादा भुसे आणि संजय राठोड यांचे प्रत्येकी […]
मुंबईः प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाला पहिल्या विस्तारात नऊ खाती मिळाली आहेत. पण कुठली खाती द्यावी, यावर दोन आठवडे खलबते सुरू होती. अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये, अशी भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली होती. हा वाद दिल्ली दरबारी गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि […]
Aditi Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झालेल्या अजित पवार गटातील मंत्र्यांना अखेर आज खातेवाटप करण्यात आले. या खांदेपालटात भाजपकडील सहा तर शिंदे गटाकडील तीन वजनदार खाती काढून घेण्यात आली. सर्वात महत्वाचे म्हणजे, एकही महिला मंत्री नाही म्हणून सरकारला कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांना उत्तर देण्यात आले आहे. अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या रुपाने शिंदे-फडणवीस-पवार […]
नूकतचं राज्य सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सामिल झाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. खातेवाटपाबाबतची यादी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठवण्यात आली होती. सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खातेवाटप जाहीर केली आहे. त्यानंतर आता भाजपची पुढची रणनीती काय असणार? याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष […]
Abdul Sattar News : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शिंदे-फडणवीस सरकारबरोबर आलेल्या अजित पवार गटातील मंत्र्यांना अखेर आज खातेवाटप करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांना अर्थ खाते मिळाले आहे. तसेच अन्य मंत्र्यांनाही वजनदार खाते मिळाले आहेत. या खातेवाटपात मात्र शिंदे गट आणि भाजपातील काही मंत्र्यांची खाती काढून घेतली गेली आहेत. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार […]