मुंबई : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यापूर्वीच बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षांची अधिकृत युती आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या निमित्तानं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार […]
मुंबई : अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला होता. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असंही ते विधी मंडळात म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात विरोधकांकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर भारतीय जनता पक्षासह इतर संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली, त्यावेळी ते […]
मुंबई : मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट. पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची […]
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला अयोध्याचे महंत आले होते. त्यांनी शिंदे यांना अयोध्या येण्यासाठी आमंत्रण दिले. यावर आपणही लवकरच अयोध्येला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, अयोध्या आमचा प्रेरणा स्थान आहे. अयोध्या हा श्रध्देचा विषय आहे, आम्ही नक्कीच अयोध्याला […]
अकोला : राज्यामध्ये सध्या संभाजी महाराज यांचा मुद्दा गाजत असताना बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी अमोल मिटकरी यांना उद्देशून मला छत्रपती संभाजी महाराज यांचा काही संबंध नाही, यांच्या घराण्याचा काही संबंध नाही त्यामुळं त्यांनी संभाजी राजांवर काही बोलू नये, अशी टीका संजय गायकवाड यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर केली आहे. आज त्यावर आमदार मिटकरी […]
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या सोशल मीडियावर करत असलेल्या सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण याच फोटोमुळे ती वादात सापडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. उर्फी जावेदनं यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. भाजपच्या महिला आघाडीनं उर्फी जावेद […]