Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या या […]
Maharashtra political Crisis: सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे नबाम रेबीया केसचा (Nabam Rebia Case) निकाल पुनर्विचार करण्यात आला आहे. घटनापीठाने 10 प्रश्न तयार करुन प्रकरण 7 न्यायमूर्तींकडे सोपविण्यात आला आहे. (Supreme Court ) नबाम रेबिया प्रकरण लागू होईल की नाही यावर मोठ्या खंडपीठासमोर निर्णय व्हावा असं आम्हाला वाटतं, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांनी यावेळी […]
Amit Thackeray Big Statement: ‘एका वर्षानंतर आम्ही सत्तेत येणार असल्याचा मोठा दावा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केला आहे. अमित ठाकरे यांनी आज सकाळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांची रामटेक निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीअगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे, त्यांनी यावेळी एक […]
Supreme Court Hearing : राज्यात आज सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर १६ आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार याचे उत्तर आज मिळणार आहे. (Maharashtra Political Crisis) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या नेतृत्वाखील ५ न्यायमूर्तींचे घटनापीठ या प्रकरणावर निकाल मिळणार आहे. https://www.youtube.com/watch?v=FlJWg8hOJGs राज्यात राजकीय इतिहासातमध्ये आज एक निर्णायक केस म्हणून […]
Chandrakant Khaire Criticized Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल (Maharashtra Political Crisis) आता अगदी काही मिनिटांवरच येऊन ठेपला आहे. न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknagth Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली […]
Chief Minister Eknath Shinde Varasha Palace situation : महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आज सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार आहे. त्यामुळं सर्वाच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, सत्ता संघर्षाच्या निकालामुळं सर्वोच्च न्यायालयाकडे […]