अहमदनगर : राज्यात 288 विधानसभेचे मतदारसंघ असून त्यापैकी कोणत्याही मतदारसंघातून संधी मिळणार तेथून मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं युवक कॉंग्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी लेट्सअपशी बोलताना सांगितलं आहे.लेट्सअप सभा या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलंय. ते म्हणाले, मला लोकसभेत, आणि विधानपरिषदेत काम करण्यास रस नसून विधानसभेतच काम करण्यात रस आहे. माझ्या दृष्टीने राज्य […]
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजत असलेल्या सीमाप्रश्नी आज कर्नाटक सरकारविरोधातील ठराव महाराष्ट्र विधिमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. ८६५ गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे, असे ठरावात उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला व तो एकमताने मंजूर झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला संपूर्ण ठराव “नोव्हेंबर १९५६ […]
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजत असलेल्या सीमाप्रश्नी आज कर्नाटक सरकारविरोधातील ठराव महाराष्ट्र विधिमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. सीमा भागातील ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे, असे ठरावात उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला व तो एकमताने मंजूर झाला. कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न […]
ठोस पुराव्यासह बोलणार, फुसका बार नको; अजित पवारांचा संजय राऊतांना टोला नागपूर : भ्रष्टाचाराचे वेगवेगळे प्रकार समोर योत आहेत. यामध्ये आता सरकारमधील तीन मंत्र्याबाबत गैरव्यवहाराची माहिती आली आहे. त्यासंदर्भातील अधिकची माहिती आम्ही मिळवत आहोत. कारण विरोधी पक्षनेता म्हणून पुराने नसताना विधानं करणं मला योग्य वाटत नाही. ठोस पुराव्यासह बोलणार, फुसका बार नको. अशी प्रतिक्रिया विरोधी […]
पुणे : भाजपच्या दिवंगत नेत्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतच कर्करोगामुळे निधन झाले आहे. त्यांचा निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील जागेवर पोटनिवडणुकीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी कसब्यातून पोटनिवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणुक […]
मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच टीकेची झोड उठविणारे कालिचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. देश आणि धर्मासाठी हत्या करणं हे वाईट नाही, असं वादग्रस्त वक्तव्य अकोल्याचे कालिचरण महाराज यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमदार मिटकरी म्हणाले, कालिचरण महाराज हा व्हाह्यात माणूस असून […]