Sanjay Raut Criticized Eknath Shinde : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा (Karnataka Elections) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. राज्यातून भाजपाचे (BJP) नेते मंडळी कर्नाटकमध्ये तळ ठोकून आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) धुवाधार प्रचार करत आहेत. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुद्धा कर्नाटकात दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे […]
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी रत्नागिरी या ठिकाणी सभा घेतली. राज ठाकरेंनी आजच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Politics) तसेच शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर देखील मोठं भाष्य केले आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) ज्या प्रकारे […]
Uddhav Thackeray on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोक माझे सांगती या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यपद्धतीविषयी नापसंती व्यक्त केली होती. शरद पवारांनी लिहिलं उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या टीकेला महाड येथील जाहीर सभेतून प्रत्युत्तार दिले आहे. मी राज्याचं नेतृत्व कसं केलं? काय केलं? […]
Uddhav Thackeray criticizes BJP and Narendra Modi : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा रायगडमधील महाड येथे पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी बजरंगबलीच्या बलाची आवश्यकता भासते तर तुमचे बल गेलं कुठं? असा सवाल त्यांनी महाडच्या सभेतून केला आहे. निवडणुकीत जनतेच्या […]
Uddhav Thackeray on Eknath Shinde : बेळगाव महापालिकेवरचा भगवा ध्वज काढला, छत्रपती शिवाजी महाराजांचे अपमान केला. पण आमचे हे मुख्यमंत्री बाळासाहेबांचे विचार. कसले बाळासाहेबांचे विचार. कानडी आप्पांचे भांडी घासायचे विचार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची कानडीमध्ये जाहीरात छापली आहे. आमचे महाराष्ट्राचे मिंध्ये आणि लाचार मुख्यमंत्री कानडी आप्पांचे भांडी घासायला गेले आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]
Raj Thackeray On Sharad Pawar Retirement : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची जाहीर सभा रत्नागिरीमध्ये सुरु आहे. यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांच्या राजीनामा देण्यावरुन अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी शरद पवार यांनी नेमका राजीनामा मागे का घेतला? याबद्दल सांगितलं आहे. पलक तिवारीच्या बोल्ड फोटोनं इंटरनेटवर […]