Nitesh Rane attack On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत हे पवार कुटूंबियांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहेत. अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यामध्ये भांडणं कशी होतील हे पाहण्याचे काम राऊत करत असल्याचा आरोप राणेंनी केला आहे. तसेच यावेळी […]
Sharad Koli Criticize BJP Minister Narayan Rane : राज्यात सध्या बारसू प्रकल्पावरून चांगलेच वातावरण तापलेले आहे. कोकणातील या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर निशाणा साधत आहे. यातच उद्धव ठाकरे हे बारसूमध्ये जाणार आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी राणेंवर टीका केली आहे. राणे जरी ठाकरेंवर टीका करत असेल तरी मात्र नितेश […]
Sharad Koli Criticize BJP Minister Narayan Rane : राणे कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय यांच्यामधील वाद हा संपूर्ण राज्याला माहित आहे. दोन्ही कुटुंबातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. यातच राणेंकडून ठाकरेंवर करण्यात आलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने उत्तर दिले आहे. राणे कुटुंबीय म्हणजे ‘खोबर तिकडं चांगभलं’ होय. तसेच शेतकरी ज्या […]
Uddhav Thackeray on Barsu Refinery : गेल्या काही दिवसांपासून बारसू रिफायनरीवरुन राजकारण तापलं आहे. हा प्रकल्प बारसूत होऊ नये म्हणून स्थानिक लोक विरोध करत आहेत. ठाकरे गटानेही बारसू रिफायनरीला विरोध दर्शवला आहे. बारसूत सुरु असलेल्या आंदोलकांना भेटणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी वज्रमूठ सभेत केली होती. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलीसांनी नाकारली आहे. […]
Nana Patole on Maharashtras Situation : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सध्या वायबी सेंटर बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. या घडामोडींनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत […]
Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांनी […]