Mla Sangram Jagtap: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन दिवसांपूर्वी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. पवारांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांमध्ये चलबिचल झाली. युवक कार्यकर्त्यांनी थेट वाय. बी. चव्हाण सेंटरला आंदोलन केले. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी पक्षातील काही आमदार पवारांची मनधरणी करत होते. त्यात अहमदनगरचे आमदार […]
Sharad Pawar Speak On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय आज पत्रकार परिषद घेत मागे घेतला. मात्र हे सगळं सुरु असताना चर्चा रंगली ती म्हणजे अजित पवार कोठे आहे? या पत्रकार परिषदेला अजित पवार हे गैरहजर होते. यावर शरद पवार म्हणाले, आमच्यात कोणतेही वाद नाही, असे म्हणतच त्यांनी […]
Sharad Pawar And Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यालयात निवड समितीनेही त्यांचा राजीनामा फेटाळला होता. तसेच अध्यक्ष पदावर शरद पवार यांनीच कायम रहावे असा ठराव मंजूर केला होता. या सगळ्या […]
Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पवार यांनी घेतलेला निर्णय मागे घेत पुन्हा एकदा अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला. मात्र मी अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार […]
Sharad Pawar Resignation Withdraw : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यालयात निवड समितीनेही त्यांचा राजीनामा फेटाळला होता. तसेच अध्यक्ष पदावर शरद पवार यांनीच कायम रहावे असा ठराव मंजूर केला होता. या सगळ्या घडामोडी […]
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी दिल्याने राजकारणात खळबळ उडाली होती. दोन दिवसांपूर्वी दोघे एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते. मात्र, या भेटीच्या बातम्या धादांत खोट्या असून अशी कोणतीच भेट झालेली नाही, अशी […]