- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘अभ्यास करुन मराठ्यांच्या पोरांच्या बरगड्या मोडल्या’; जरांगेंनी वडेट्टीवारांना सांगितली सत्य परिस्थिती
Manoj Jarange Patil : अभ्यास करुन मराठ्यांच्या पोरांच्या बरगड्या मोडल्यात, अभ्यास करण्याचं सांगण्याची गरज नसल्याचं खोचक प्रत्युत्तर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी दिलं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettivar) यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करीत सरकारच्या तीन पिढ्या आल्या तरीही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण शक्य होणार नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर प्रत्युत्तरात मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange […]
-
‘विरोधी पक्षनेत्याला स्वत:च्या जातीचा गर्व झालायं’; जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil Vs Vijay Wadettivar : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटल्याची परिस्थिती दिसून येत आहे. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागल्याने ओबीसी आणि मराठा बांधव एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अशातच आता मंत्री छगन भुजबळांनंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी मराठा आरक्षणावर तिखट भाष्य केलं आहे. वडेट्टीवारांच्या भाष्यावर जातीचा गर्व […]
-
Maratha Reservation : ‘मराठ्यांना सल्ले देऊ नका’; ‘OBC मधून आरक्षण शक्य नाही’ म्हणणाऱ्यांना जरांगेंनी सुनावलं
Manoj Jarange On Vijay Wadettivar : विजय वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी, त्यांनी मराठ्यांना सल्ले देऊ नये, या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना सुनावलं आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलेलं असतानाच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचं विधान विजय वडेट्टीवारांनी केलं होतं. त्यानंतर आज […]
-
Saroj Patil : गोविंद बागेतील पाडव्याला अजितदादा सहभागी होणार का? प्रतापराव पवारांच्या घरी काय घडलं?
Ajit Pawar : दिवाळीचा पाडवा ( Diwali Padwa) पवार कुटुंबीय एकत्र येऊन साजरा करत असतात. दरवर्षी न चुकता पाडवा साजरा करण्यासाठी पवार कुटुंबीय गोविंदबागेत जमतात. त्याच दिवशी राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबागेत हजेरी लावतात. मात्र, यंदा राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्याने अजित पवार (Ajit Pawar) पाडवा गोविंद बागेत साजरा करणार का, याबाबत […]
-
Maratha Reservation : ‘जरांगेंमुळं मराठा तरुणांच नुकसान होतंय’; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा (Maratha Reservation) आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत देत उपोषण तात्पुरते स्थगित केले असले तरी आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. यानंतर आता काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते […]
-
Sanjay Raut: शिवसेना कोणाची हे पाकिस्तानला माहित पण…; संजय राऊतांची सडकून टीका
Sanjay Raut On Election Commission: निवडणूक आयोगासमोर (Election Commission) दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरू आहेत. शिवसेना (Shivsena) कोणाची आणि राष्ट्रवादी (NCP) कुणाची हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष आहेत. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की पक्ष कोणाचा, हे आश्चर्य…बोगस प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेत देखील […]









