Uday Samant : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडाताहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीत (NCP) बंड केल्यानं राज्यातील समीकरणेच बदलली. त्यानंतर आता ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटातील आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला. त्यामुळे शिंदे गटाच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय लवरकरच होण्याची चिन्ह दिसत आहेत. […]
Devendra Fadnavis : ‘राज्यात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी दोघेच काम करत होतो. आता अजितदादा आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे असा एक त्रिशूळ तयार केला जो विकासाचा त्रिशूळ आहे. जो त्रिशूळ या महाराष्ट्रातील गरीबी दूर करेल, जो त्रिशूळ या महाराष्ट्राचं मागासलेपण दूर करेल, जो त्रिशूळ शंकरासारखा आहे भोळादेखील आहे पण, जे लोक या महाराष्ट्रात जनसामान्यांच्या […]
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय भूकंपानंतर राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी होत आहेत. स्थानिक राजकारण असो की थेट लोकसभेच्या निवडणुका सारीच गणिते बिघडली आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एकाच खेळीने अनेक विद्यमान आमदार खासदारांचे राजकारणच संकटात सापडले आहे. आता तर खुद्द खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाच या राजकीय नाट्याचा फटका बसणार असल्याचे दिसत […]
Sharad Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं शरद पवार विरुध्द अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. दरम्यान, अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? असा थेट सवाल त्यांनी केला […]
Sanjay Raut challenges Chagan Bhujbal : राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर फुटलेल्या पक्षाची घडी बसविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू होत असून पहिलीच सभा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या येवला मतदारसंघात होत आहे. अशा प्रकारची रणनिती आखून शरद पवार यांनी आपले इरादे स्पष्ट केले […]
Jitendra Awhad On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला महाराष्ट्र दौरा सुरू केला असून आज त्यांची येवला येथे सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात ही सभा पार पडणार आहे. छगन भुजबळ यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या या दौऱ्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मोठे वक्तव्य […]