सामाजिक, राजकीय आंदोलनांदरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाली आहे. 1998 पासून अनेक जीआर काढले, वेळोवेळी त्यात सुधारणा केल्या. कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी समित्याही नेमल्या गेल्या तरी देखील एकाही सरकारने गुन्हे मागे घेतलेले नाहीत. सरकारच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी जिल्हा पातळीवर शासन निर्णयांची होळी केली जाणार आहे. तसेच […]
Sanjay Raut Criticized BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. या पुस्तकात पवार यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेबद्दल मोदींना फार आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. यासाठी राष्ट्रवादीतील काही […]
Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या मित्रपक्षांबाबत मोठे विधान केले आहे. लोकशाही व्यवस्था संपविण्याचे पाप करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसची लढाई आहे. आमच्याबरोबर कुणालाही फरफटत नेण्याचा आमचा उद्देश नाही, असे सूचक वक्तव्य पटोले यांनी केले. पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. ते पुढे […]
Kailas Patil : Our last defeat in Dharashiv will make up for it : काही दिवसांपूर्वीच राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल लागले. या बाजार समित्यांच्या निवडणुकांत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dharashiv Agricultural Produce Market Committee) निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती (BJP-Shiv Sena grand alliance) व महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) […]
Nilesh Rane on Barsu Refinery Project : कोकणातील बारसू प्रकल्पावरून राजकीय पारा चढलेलाच आहे. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 6 मे रोजी बारसू येथे येणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे 6 तारखेला बारसूच्या दौऱ्यावर […]
Ajit Pawar Scammer, Former MLA Shalinita Patil Statement : शरद पवारांनी (Sharad Pawar) दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची सांगत निवृत्तीची घोषणा केली. सध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे 2-3 दिवसांचा वेळ मागितला आहे. मात्र, ते राजीनामा कितपत मागे घेतली, याविषयी शंका आहे. पवार यांनी निवृत्ती स्वीकारल्यावर NCP बरोबरच महाविकास […]