- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘अंदर की बात है, जितेंद्र आव्हाड अजितदादा के साथ है…’; सुधीर मुनगंटीवारांचा दावा
Sudhir Mungantiwar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात श्रीरामांविषयी (Shriram) केलेल्या वक्तव्यामुळं राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’ असं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. संत महात्म्यांनीही आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, आता भाजपचे […]
-
‘आम्ही किती मोठे कलाकार आहोत हे तुम्ही पंधरा महिन्यांपूर्वी…’; उदय सामतांचा मिश्कील टोला
Uday Samant : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (Akhil Bhartiy Natya sammelamn) आज पुण्यात शुभारंभ झाला. या शुभारंभ सोहळ्यावेळी बोलतांना उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नाट्य परिषेदच्या निडणुकांवर जोरदार फटकेबाजी केली. आम्ही देखील किती मोठे कलाकार आहोत हे पंधरा महिन्यांपूर्वी तुम्ही पाहिलं, त्याच्यावर तर अख्खं नाटकं लिहिल्या जाऊ शकतं, असं गमतीशीर भाष्य […]
-
बारामती अॅग्रोवर कारवाई ही दडपशाही, सुळेंच्या टीकेवर बावनकुळे म्हणाले, ‘तक्रारी आल्यावरच छापेमारी होतेय…’
Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर (Baramati Agro Company) शुक्रवारी (५ जानेवारी) सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) छापा टाकला. बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी ईडीने ईडीने छापे टाकले. विशेष म्हणजे रोहित पवार हे परदेशात असताना ईडीने बारामती अॅग्रोवर छापे टाकले. त्यामुळे […]
-
रोहित पवारांवरील कारवाईला राजकारणाशी जोडू नका; फडणवीसांचा विरोधकांना सल्ला
Devendra Fadnavis On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो (Baramati Agro) या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने (Directorate of Enforcement) छापेमारी केलीय. बारामती ॲग्रोच्या पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी भाजपवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
-
‘…म्हणून विरोधकांची पोटदुखी, धडकी भरतेयं’; CM एकनाथ शिंदे बरसले
Cm Eknath Shinde : शासन आपल्या दारी कार्यक्रमांमुळे विरोधकांना पोटदुखी आणि धडकी भरत असल्याचं म्हणत मुख्यमंत्र एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) विरोधकांवर बरसले आहेत. दरम्यान, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन रायगडमधील लोणेरेमध्ये पार पडला. या कार्यक्रमात कोकणातील महायुतीच्या सर्वच नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, […]
-
‘रामजन्मभूमीच्या संघर्षांच्या वेळी काही लोक शेपट्या घालून…’; फडणवीसांची ठाकरेंवर बोचरी टीका
Devendra Fadnavis : अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) उपस्थितीत राम मंदिरात (Ram Mandir) राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्येत उत्साहाचं वातावरण सुरू आहे. दरम्यान, या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून टीका टीप्पणी केली जाते. हा भाजपचा राजकीय कार्यक्रम नाही, अशी टीका विरोधकांकडून जाते. काहीच दिवसांपूर्वी […]








