CM Eknath Shinde : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यामुळे दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. नुकतेच उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल मुंबईतील पक्षाच्या युवा संवाद कार्यक्रमात भाकरी फिरवण्याचे नव्या चेहऱ्यांना पक्ष संघटनेत सामावून घेण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या या वक्तव्याची प्रचितीही आली आहे. राज्य विधिमंडळाच्या अत्यंत महत्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत-जामखेड विधानसभा […]
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने सुरू केलेला अकोले ते लोणी असा लाँग मार्च आज स्थगित करण्यात आला. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोर्चेकऱ्यांशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, हा मोर्चा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातच थांबविण्यात आला. […]
(प्रफुल्ल साळुंके, विशेष प्रतिनिधी ) Eknath Shinde Meet Amit Shah : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जाणार की राहणार ? या विषयावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्रीपदी कोण असणार याचा कौल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देणार आहेत. अमित शाह यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एक दिवस आधीच नागपुरात दाखल झाले. पण आज […]
Solapur News : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला जोरदार झटका बसला आहे. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही निवडणूक घेण्यात हलगर्जीपणा केल्याने कारखान्याचे संचालक मंडळच बरखास्त करण्यात आले आहे. या कारखान्यावर आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाचे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक नियुक्त करण्याचा हा […]
Ajit Pawar will be the Chief Minister of Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगात आहे. तसेच त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचे बॅनर देखील लावण्यात आले आहे. यातच स्वतः अजित पवारांनी देखील मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. दरम्यान आता […]