Ajit Pawar Speak On Eknath Shinde : राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांचे बॅनर अनेक ठिकाणी झळकले होते. आता यावर खुद्द पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पवार म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीची अपेक्षा केलेली आहे. असे बॅनर लावून पुढे मुख्यमंत्री होत येत नसतं. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ असणे आवश्यक आहे. कोणालाच […]
Ramdas Athawale Wants TO Become CM : राज्यात सध्या आगामी मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी सुरु आहे.राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर देखील झळकले होते. यातच खुद्द अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता अजित पवारांपाठोपाठ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मलाही […]
Barsu Refinery : बारसू रिफायनरीला (Barsu Refinery) स्थानिकांचा विरोध वाढत चालला आहे. रिफायनरीविरोधात सुरू असलेले आंदोलन चिघळत चालले आहे. आज ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांचे उग्र रुप दिसले. बारसू येथे आंदोलनात स्थानिक नागरिक सहभागी झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. या पोलीस बंदोबस्तातच ज्या ठिकाणी […]
Poster War In Thane : राज्यात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील प्रचारासाठी जाहीर सभांचे आयोजन करत आहे. यातच विरोधी गट म्हणजेच महाविकास आघाडीकडून देखील आपल्या आगामी सभांचे बॅनरबाजी करण्यात येत आहे. मात्र ठाण्यात महानगरपालिकेकडून विरोधकांच्या बॅनरवर कारवाई करण्यात येत आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या बॅनरकडे पालिकेकडून कानाडोळा केला जात असल्याचा […]
Barsu Refinery News: सध्या बारसू रिफायनरीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. या रिफायनरीला स्थानिक नागरिकांसह विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यात आज स्थानिक खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईहून बारसूकडे जात असताना तिकडे जाऊ नये असे पोलिसांनी त्यांना सांगितले होते मात्र राऊत आपल्या भूमिकेवर ठाम होते. राऊत […]
Kirit Somaiya on Uddhav Thackeray : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे कुटुंबाविरोधातील ही 19 बंगल्यांची फाइल मला मिळाली आहे. 80 पानांची ही फाइल आहे. मंत्रालयाने काल मला ही फाइल दिली. फाइल मिळाली असली तरी ठाकरे यांनी गायब केलेले बंगले अजूनही मिळालेले […]