- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘किती हा विरोधाभास’; जयंत पाटलांनी पंतप्रधान मोदींच्या टिकेला दिलं प्रत्युत्तर
Jayant Patil On PM Narendra Modi : किती हा विरोधाभास! शरदचंद्र पवार यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं म्हणत जयंत पाटलांनी (Jayant Patil) व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मोदी शरद पवार यांचे तोंडभरुन कोतुक करत असल्याचं ऐकायला मिळत आहे. दरम्यान, शिर्डीच्या […]
-
‘सुप्रीम कोर्टाचं ऐकू, की स्वत: निर्णय घ्यायचा’; सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकर वैतागले
Disqualification Mla : अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर आता विधी मंडळात या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. सुनावणीदरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) ठाकरे गटाच्या नेत्यांवर चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहेत. सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं की स्वत:चं निर्णय घ्यायचा, या शब्दांत नार्वेकरांनी ठाकरे गटाला सुनावलं आहे. PM Modi Shirdi Visit : पश्चिम महाराष्ट्रातील […]
-
आव्हाडांचं जशास तसं उत्तर, मुख्यमंत्र्याचे छोटा राजनच्या सहकाऱ्यासोबतचे फोटोच दाखवले…
Jitendra Awhad on Mansiha kayande : राज्यात अमली पदार्थ तस्करीचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय. ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणामुळं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. तर ठाकरे गटाकडून मोठं आंदोलनही करण्यात आलं. खासदार सुप्रिया सुळेंनीही राज्य सरकारवर टीका केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya […]
-
मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात; पटोलेंचा घणाघात
Nana Patole : महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे उद्योग मागील दीड वर्षापासून सातत्याने सुरू आहेत. वेदांत-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. सध्याचे भाजप सरकार मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आता मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदी […]
-
‘PM मोदी आता ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत’; प्रकाश आंबेडकरांचं मोदींच्या दौऱ्यावर बोट
Prakash Ambedkar Speak on Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) सध्या शिर्डी दौऱ्यावर आहेत, शिर्डीतील विविध विकासकामांचं मोदींच्या उद्घाटन झालं. मोदींच्या या शिर्डी दौऱ्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी बोट ठेवत खरमरीत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्रामपंचायतीचे सरपंच झाले असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. धुळ्यात आयोजित एल्गार […]
-
राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; ठाकरे, राऊतांना मोठा झटका; न्यायालयाने ‘तो’ अर्ज फेटाळला
Rahul Shewale defamation case : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांना माझंगाव न्यायालयाने झटका दिला आहे. राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊतांकडून दाखल करण्यात आलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता या खटल्याला संजय राऊत, उद्धव ठाकरेंना सामोरं जावंच लागणार आहे. […]









