- Letsupp »
- politics
राजकारण
-
उध्दव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता एन.डी. स्टुडिओ, त्यासाठी देसाईंना धमक्या; नितेश राणेंचा गौप्यस्फोट
Nitesh Rane On Uddhav Thackeray : कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटू लागलेत. काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका केली. सनी देओलचे घर वाचवले, मग हाच न्याय नितीन देसाईंना का मिळाला नाही, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, त्यांच्या या टीकेनंतर […]
-
‘जनता हुशार आणि स्वाभिमानी, दोन मिनिटांत भाषण गुंडाळावं लागलं’; रोहित पवारांची बोचरी टीका
Rohit Pawar on Chhagan Bhujbal : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या होमपीचवर काल अजित पवार गटाची भव्य सभा झाली. शरद पवार यांच्यानंतर बीडमध्ये सभा घेत अजित पवार गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी जाहीर सभेतून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच टार्गेट केलं. पवारांवर टीका केल्यामुळं […]
-
Jitendra Awhad : ज्यांचं खाल्लं, प्यायलं, त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढताय; आव्हाडांनी अजितदादांच्या गटाला सुनावलं
Jitendra Awhad on Ajit Pawar Group : जितेंद्र आव्हाडांनी ( Jitendra Awhad ) टीका केली की, ‘बीडकरांना सलाम! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!! ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत.’ असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar […]
-
‘विरोधकांना दादांच्या द्वेषाची..,’; ‘ज्यांच्या रक्तात गद्दारी’म्हणणाऱ्यांना सुनिल तटकरेंचं प्रत्युत्तर
विरोधकांना अजितदादांच्या द्वेषाची काविळ झालीयं, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे(Sunil Tatkare) यांनी विरोधकांवर केलीयं. दरम्यान, शरद पवारांच्या स्वाभिमान सभा बीडमध्ये पार पडल्यानंतर त्याचं धर्तीवर आज अजित पवार गटाची सभा पार पडली. यावेळी बोलताना सुनिल तटकरेंची विरोधकांवर निशाणा साधला आहे. Eknath Shinde : तिघांचे वाद लवकरच बाहेर येणार; नाथाभाऊंचा दाव्याने खळबळ! सुनिल […]
-
तुमच्यासारखी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ते जपानला गेले नव्हते, बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
Chandrasekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंगोलीच्या सभेतून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जपान दौऱ्यावरुन जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे सत्तेत असताना अडीच वर्षे घरात बसून होते, कोरोना काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं होतं. गेल्या […]
-
…म्हणूनच मला नागाची उपमा दिलीयं; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बांगरांचा पलटवार
नाग शेतकऱ्यांचा मित्र अन् शंकराच्या गळ्यात म्हणूनच उद्धव ठाकरेंनी(Udhav Thackeray) मला नागाची उपमा दिली असल्याचा पलटवार शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) यांनी केला आहे. हिंगोलीत आज उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरुन आता संतोष बांगर यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी […]










