Amol Kolhe Letter To Sharad pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्षात (NCP) फूट उभी फुट पडली आहे. अजित पवारांसह 9 मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार हजर होते. त्यात खासदार अमोल कोल्हेंचाही (Amol Kolhe) सहभाग होता. त्यामुळे कोल्हेंविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर काल त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे ट्विट […]
मुंबई : विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्यासह नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. अजित पवार गट सत्तेत आल्याने शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यात शिंदे गटातील काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यात शिंदे गटाचे […]
Raj Thackeray On Ajit Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अजित पवारांंनी केलेल्या बंडावर आपले मत व्यक्त केले आहे. चुकीच्या पद्धतीने कॅरम फुटला असून कोणत्या सोंगट्या कुठे आहे, ते सांगता येत नसल्याचे विधान त्यांनी केले आहे. तसेच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल ही मंडळी संशयास्पत वाटतात, […]
Sanjay Raut on NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाचे निशाण फडकवत अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा धक्का दिला. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. या घडामोडींवर पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला. भाजपला विविध […]
Jitendra Awhad : ‘पवार साहेबांना त्रास होतोय. हा त्रास कुणामुळे होतोय? तर ज्या लोकांना त्यांनी उभं केलं. आम्ही गेल्या 35 वर्षांत हे सगळं पाहिलंय. मी साक्षीदार आहे. जे आज तिकडे बसून बोलताहेत ना त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आलेत ना, ते आणणारा एकच माणूस आहे ते म्हणजे शरद पवार. ज्या माणसानं पक्ष तयार केला त्याच माणसाला […]
Rohit Pawar on NCP Political Crisis : राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावर शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे की, अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याचे क्षमता आहे. मग असं एका वर्षासाठी तात्पुरतं सत्तेत जाण्यात काय अर्थ? असा […]