Mohit Kamboj On Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री ३ वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला होता. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. यावर आता भाजप […]
Sharad Pawar book Unveiled : देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन 2015 साली झालं होतं. आता या पुस्तकाचा भाग दोन येत आहे. त्यामुळे नव्या भागात शरद पवार नक्की काय खुलासे करणार आहेत. हे पाहणे महत्वाचे आहे. आज ‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 […]
Ajit Pawar On Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषण करताना भंबेरी उडते, ते राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंना पंतप्रधान म्हणतात, कधी लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हणतात, एकनाथ शिंदेंना द्रौपदी मुर्मू पंतप्रधान आहेत की राष्ट्रपती हेही माहिती नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चुकांची लिस्टच वाचून दाखवली आहे. Uddhav Thackeray ; […]
MVA Vajramuth Sabha : मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या टिकाणी बोलणार, तुम्ही मला कोण अडवणारे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी (BKC) मैदानावर झाली. यावेळी बारसूल्या लोकांना मी भेटणार त्यांच्याशी बोलणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan […]
Uddhav Thackeray on Narayan Rane: काल रात्री मी, आदित्य आणि शिवसैनिक हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन आलो. त्यावेळी सरकारकडून किंवा महापालिकेकडून कोणीही फिरकले नव्हते. शिवसैनिकांनी फुलांची सजावट केली होती. आज सकाळी मिंध्ये गेले असतील.क्रियाक्रर्म करायचे म्हणून दुमखलेल्या चेहऱ्याने हुतात्मा चौकाला मानवंदना करुन आले असतील. त्यांना मला सांगायचं की या हुतात्मांनी बलिदान दिले नसते तर तुम्ही गद्दारी […]
Ajit Pawar On Shinde fadnavis Sarkar : मुंबईमधील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा (Vajramooth Sabha)सुरु आहे. त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीला एकत्र राहून निवडणुका लढवण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं आहे. Sanjay Raut : दादा येणार, दादा बोलणार […]