- Letsupp »
- politics
राजकारण
-
परदेश दौऱ्यांवर 45 कोटींचा खर्च, फडणवीसांच्या OSD च्या कंपनीला परीक्षेचं काम; रोहित पवारांचे आरोप
मुंबई : तलाठी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी, अशीही मागणी होते. दरम्यान, मंत्र्यांचे परदेश दौरे आणि राज्यातील नोकरभरती परीक्षेतील घोटाळ्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही त्यांनी अनेक गंभीर आरोप केले […]
-
‘तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, CM पदही…’, चित्रा वाघांची ठाकरेंवर जहरी टीका
Chitra Wagh : अयोध्येत 22 जानेवारीला राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सगळेच या ऐतिसासिक दिवसाची वाट पाहत आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला यावरून राजकारणही सुरू आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, भापज राममंदिराचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करतेय. अशातच आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राममंदिर मुद्यावरून भाजवर निशाणा साधला. राममंदिर (Ram Mandir) ही […]
-
‘उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना ‘सवंगडी’ नाही, ‘घरगडी’ समजतात’; मोदींसाठी CM शिंदे पुन्हा भिडले
Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (PM Narendra Modi) नाशिकमधील युवा महोत्सवात घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान बोलले नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. दोन्ही नेत्यांच्या या शाब्दिक […]
-
अयोध्या ते काळाराम मंदिर! ठाकरेंच्या नव्या खेळीने भाजपाच्या ‘पॉलिटिक्स’वर कडी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : Ram Mandir Politics : अयोध्येत राम मंदिर सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. देश-विदेशातील रामभक्तांसाठी हा आंनदाचा क्षण असला तरी या मुद्यावरून राजकरण चांगलंच तापलं आहे. विशेषत: नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकमेकांसमोर आले आहेत. शह काटशह दिला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी राममंदिराला […]
-
काळाराम मंदिरातील आरतीसाठी राष्ट्रपतींना आमंत्रण; भाजपवर निशाणा साधत ठाकरेंची ‘तिरकी’ चाल
Uddhav Thackeray : गुजरातेतील सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रितिष्ठेवेळी देशाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. तसेच आता अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठेसाठी राष्ट्रपतींना आमंत्रित करावे अशी आमची मागणी आहे. आता ते त्यांना आमंत्रित नाही करतील हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, आम्ही मात्र 22 तारखेला नाशिकच्या काळाराम […]
-
‘मोदींनी सफाई दर्शन केले पण, 10 लाख वाया गेले’; काळाराम मंदिर सफाईवर राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut Criticized PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी (PM Modi in Nashik) काळाराम मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसरात साफसफाई केली. मंदिरातल स्वच्छतेचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातूनही दिला. मात्र, विरोधकांना मोदींचा हा संदेश पचनी पडलेला दिसत नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींच्या या साफसफाई मोहिमेवर सोशल […]









