प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पवार यांच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष कोण, यावर एक समिती निर्णय घेईल अस सांगत या समितीची घोषणा ही शरद पवार यांनी करुन टाकली. पवार या घोषणेवरून माघार घेणार नाहीत अशीच शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गट तट पहिले तर सर्वसंमतीने […]
मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार? ते भाजपात जाणार किंवा राज्यातलं सरकार कोसळणार… असे अनेक मुद्दे गाजले होते. या प्रश्नांवरून राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया येत होत्या. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंधरा दिवस थांबा राजकारणात दोन मोठे स्फोट होणार आहेत, असा दावा केला होता. या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]
Sanjay Raut on Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Retirement) यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. त्यावर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र इतर नेत्यांपेक्षा […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Sharad Pawar यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबईमधील येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात नाट्य घडलं. लोक माझे सांगाती, या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाल्यानंतर पवार यांनी ही घोषणा केली आणि उपस्थित नेते आणि कार्यकर्ते यांना धक्का बसला. त्यावरून व्यासपीठावरूनच काही नेते भावनात्मक प्रतिक्रिया देत असताना त्याला विधानसभेतील विरोधी पक्षनेते […]
Sharad Pawar retirement : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावरुन अनेक तर्क लावले जात आहेत. याबाबत शरद पवार यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाचे साक्षीदार असलेले विठ्ठल मणियार यांनी मोठा दावा केला आहे. विठ्ठल मणियार म्हणाले की शरद पवारांचा वारसदार ठरवताना अनेकांची नावे पुढं येतील. पवारांच्या […]