Jitendra Awhad : नारळ कुणावर तरी फोडावं लागतं. माझा कुठला साखर कारखाना नाही की, माझं काही बॅकग्राऊंड नाही. माझ्यामागे कुणीच नाही. मी नेहमी म्हणतो माझ्या मागे फक्त एकच ताकत आहे, ती म्हणजे, शरद पवार. हे कुठंतरी खटकत असावं. कारण, एवढं सगळं होऊनही मी बोलताच राहतो, त्यामुळं मला टार्गेट केलं जातं, असं वक्तव्य करत राष्ट्रवादीचे विरोधी […]
Jayant Patil On Amol Kolhe : राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे गेल्या 25 वर्षांत अनेकांनी प्रयत्न केले. शरद पवार यांनी वेळोवेळी नेत्यांना संधी दिली. पण अनेकांच्या वैयक्तिक अडचणीमुळे, अनेकांच्या काही राजकीय निर्णयांमुळे अनेक जण सोडून गेले. ठीक आहे, शरद पवार यांच्या आजूबाजूला बसणारे नेते आज आपल्यासोबत नाहीयेत. खुर्च्या रिकाम्या झाल्यात. आता अनेकांना संधी देण्याची वेळ आली आहे, […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर पक्षातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड गोंधळात सापडले आहेत. अजित पवार यांच्या गटात जावे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाच पाठिंबा द्यावा याचा निर्णय अनेक आमदारांना अजूनही घेता आलेला नाही. आमदारांची द्विधा मनस्थिती झाली आहे. आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. […]
NCP Political Crisis : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या आजच्या भाषणामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी काही लोक असे बरोबर घेतलेत की ते संघनेच वाटोळ करतील. उदाहरण द्यायचं झालं तर ठाण्याचा पठ्ठ्या, असे म्हणत आव्हाडांवर फैलावर घेतले. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड हे अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांवर हल्लाबोल करत आहे. त्यावर अजितदादांनी निशाणा […]
Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर आज मुंबईत शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाच्या बैठका झाल्या. दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी पुन्हा संघर्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस उभी करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील […]
Ajit Pawar on sharad pawar : आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन अजित पवार (Ajit Pawar) सत्तेमध्ये सहभागी झाले. यानंतर आज त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बोलतांना अजित पवारांनी शरद पवारांवर (Sharad pawar) टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांच्या पत्नीला भेटून त्यांना इमोशनल केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. (Ajit Pawar on Sharad Pawar senior […]