Nana Patole: महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर देशात पहिल्या नंबरचे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यात काँग्रेस सरकारचेच मोठे योगदान आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यापर्यंत काँग्रेसच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी राज्याला प्रगतीपथावर आणून ठेवले. परंतु मागील काही वर्षांपासून दिल्लीच्या आदेशावरून भाजपा सरकार (BJP Govt) महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहे. ही अधोगती थांबवून पुन्हा […]
Aashish Shelar On MVA Mumbai Sabha : महाविकास आघाडीची आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुंबईच्या बीकेसी मैदानावर वज्रमूठ सभा होत आहे. महाविकास आघाडीची ही तिसरी वज्रमूठ सभा आहे. याआधी छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे वज्रमूठ सभा पार पडली आहे. यानंतर आता मुंबईत आज ही सभा होत आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता भाजपचे […]
Sanjay Raut On Shinde-Fadanvis: खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित श्रीसदस्यांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागला. उष्माघातामुळे 16 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला होता. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यावर आता पुन्हा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. राऊत म्हणाले खारघर घटनेच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारसाठी असंवेदनशील हा शब्द कमी […]
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख धकेला आहे. हे लोक संविधान न मानणारे आहेत. यांनी जर संविधान मानले असते तर मागील अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना […]
Sanjay Shirsat say where Ajit Pawar is mentally will be known in 2-3 days : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) कथित जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे अजित पवार हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांसमोर येत या चर्चेंच खंडन केलं. मात्र, […]
देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री ३ वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून केला आहे. त्यामुळे राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. संजय राऊत यांनी शेअर केलेलय व्हिडीओमध्ये सचिन कांबळे मोहित […]