Sardar Prakash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे मंगळवारी निधन झाले. बादल हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना मोहालीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 25 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तब्बल पाच वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. बादल यांना भारत सरकारच्या वतीने पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च […]
अशोक परुडे, प्रतिनिधी तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (KCR) यांचे गुलाबी वादळ आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करतेय. त्यासाठी केसीआर यांनी मराठवाड्याची निवड केली आहे. गेल्या तीन महिन्यात येथे केसीआर यांच्यात तीन जंगी सभा झाल्या आहेत. हे वादळ नांदेडमार्गे मराठवाड्यात घुसले आहे. नांदेडला सभा झाल्यानंतर, लोहा-कंदार येथे सभा झाली. तर […]
Sujay Vikhe Vs Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारबाबत एक मोठे विधान केले होते. 15 दिवसांत हे सरकार गडगडणार आहे, असे विधान राऊतांनी केले. त्यावरून भाजपकडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर काही जण सकाळी नशाबाजी करून बोलतात, असे सुनावले होते. […]
राज्याच्या राजकारणात सध्या वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit Pawar) पक्षाच्या आमदारांसह भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा होत्या. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पदावरून हटविण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आज शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर निघून गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा […]
Vijay Auti : पारनेर मतदारसंघ घालविण्याचा प्रयत्न कुणी केला. स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला निष्ठ आणि स्वाभिमान शिकवू नये, अशा शब्दांत माजी आमदार विजय औटी (Vijay Auti) यांनी खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. पारनेर बाजार समिती निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. औटी पुढे […]
Sujay Vikhe : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली तर दुसरीकडे विजय औटी (Vijay Auti) यांनी देखील येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. ज्यांना कधी काळी चोर आणि गुंड म्हणत होते त्यांनाच आज लोकनेते म्हणण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, अशी घणाघाती टीका खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी केली. पारनेर येथील मनकर्णिका लॉन्स येथे आयोजित […]