“शरद पवार गेल्या वर्षी चौंडीला गेले. इतक्या वर्षात त्यांना चौंडी दिसली नाही. चौंडीमध्ये आम्ही त्यांना सांगत होतो, तुमचं सरकार आहे, सत्ता आहे. माज करू नका. आजोबा आणि नातवाला आम्ही ३१ मे ला मी सांगत होतो माज करू नका. ही पुण्यश्लोक आहिल्यादेवींची भूमी आहे. त्यांनी ते ऐकलं नाही आणि २० तारखेला त्यांचं सरकार पडलं.” अशी टीका […]
Sheetal Mhatre : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. त्यावरुन आज विधानसभेत जोरदार हंगामा झाला. शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव व भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच ज्यांनी कोणी हा व्हिडीओ व्हायरल केला त्यांच्यावर कडक […]
मुंबई : शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक प्रकाश सुर्वे यांच्यासोबतचा रॅलीमधील व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाला आहे. यामुळे आता राजकारण तापले आहे. आता या वादात भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी उडी मारली आहे. शितलच्या व्हायरल व्हिडीओवरून वाघ म्हणाल्या, हा विषय फक्त शितल पुरता मर्यादीत नाही तर राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू […]
Rahul Kul On Sanjay Raut : भाजपचे ( BJP ) दौंड विधानसभेचे आमदार राहुल कुल ( Rahul Kul ) यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावर आता राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा फक्त राजकीय हेतूने केलेला […]
मुंबई : आज पासून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरु झाला. गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर आज चर्चा होणार आहे. दरम्यान, विरोधक हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चांगलेच आक्रमक झालेत. आज विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर हातात गाजर घेऊन विरोधकांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या आहेत. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला होता. […]
Nilesh Rane Slams Uddhav Thackeray : भाजप ( BJP ) नेते निलेश राणे ( Nilesh Rane ) यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) व आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव असून सध्या ते महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सचिव आहेत. निलेश राणे हे उद्धव ठाकरे […]