प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी) मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गिरीश महाजन यांचे पूर्वाश्रमिचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाजन हे भावी मुख्यमंत्री असे म्हणत खडसे यांनी महाजन यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. असे असताना गिरीश महाजन यांना प्रमोट करुन […]
मुंबई : ‘दुसरं काय सकाळ झाली की, आपल्याला काही तरी बोलाचं असतं. कोणतीही घटना झाली की सत्ताधारी, सत्ताधारी एवढचं बोलायचं. खरं म्हणजे संजय राऊतांच्या म्हणण्याला बोलण्याला आता कोणीही महत्त्वही देत नाही. वारंवारं तेच तेच त्यांची वायफळ बडबड ऐकून लोकंही त्यांना कंटाळलेले आहेत. पण दररोज काही तरी बोलायचं काही तरी आरोप करायचे म्हणून त्यांचं हे चाललेलं […]
मुंबई : भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार हसन मुश्रीफांवर ( Hasan Mushrif ) निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओत मुश्रीफांना उत्तर द्यावेच लागेल असे म्हटले आहे. मुश्रीफ कुटुंबाच्या ब्रिस्क फॅसिलिटीज (शुगर डिव्हिजन) प्रायव्हेट लिमिटेडचे ₹156 […]
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या व सोलापूरच्या ( Solapur ) आमदार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांवर ( Rohit Pawar ) टीका केली होती. त्याला आत रोहित पवारांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. प्रणितीताई शिंदे यांच्या वक्तव्याने नाराज झालेले कार्यकर्ते आपली प्रतिक्रिया देत आहेत. प्रणितीताई या माझ्या […]
हिंगोली: “९ महिन्यात तर बाळ जन्माला येतं, ७ महिने झाले यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही,” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. हिंगोली (Hingoli) येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “आधी तर दोघेच टिकोजी राव होते, असं कुठं सरकार चालत का?” असा प्रश्नही अजित […]
“आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू” अशी बोचरी टीका मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. ते आज सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आदित्य ठाकरे त्यांच्यावर बोचरी टीका केली. सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]