Sanjay Raut On Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस ( Eknath Shinde Devendra Fadanvis ) सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची सध्या बिकट अवस्था आहे. सरकारने अद्याप कोणतीही मदत त्यांना जाहीर केलेली नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच कालचे बजेट हे निवडणुकीच्या अनुषंगाने सादर केलेले बजेट […]
मुंबई : काल ठाण्यात महाराष्ट नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे त्यांचावर टीका केली ते म्हणाले होतेकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नादाला लागले म्हणून मुख्यमंत्री पद गेलं. राज ठाकरेंच्या या टीकेला प्रतिउत्तर देत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले ‘कावळ्याच्या शापाने गाय […]
ठाणे : मनसेच्या (MNS) वाट्याला कुणी जायचं नाही, गेलं ना मुख्यमंत्रीपद, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. ठाण्याततील गडकरी रंगायतनमध्ये आज मनसेच्या १७ व्या वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करतांना राज ठाकरेंनी हा निशाणा साधला. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी मनसेने […]
ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापनदिनाच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजपलाही टोला लगावला आहे. भाजपने पण ते लक्षात ठेवावं की जरी आज तुमची सत्ता असली पण एक दिवस तुम्हाला पण ओहोटी येईल. ज्या काँग्रेसने देशावर 70 वर्ष राज्य केले त्यांची आज काय अवस्था आहे हे भाजपने विसरू नये, असे ठाकरे म्हणाले. गडाखांच्या ताब्यातला […]
ठाणे : जीवनात दोन प्रकारची कमाई असते. एक असते बापकमाई, आणि दुसरी असते आपकमाई. बापकमाई ही वाढवायची असते. कारण ती वडिलोपार्जित असते. आपकमाई स्व:निर्मित असते. राज ठाकरेंनी (Raj Thackerey) आपकमाई केली, अशा शब्दात मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) चिमटे काढले. नांदगावकर हे मनसेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ठाण्यातील […]
सातारा : छत्रपती खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Vs Shamhuraje ) हे आपल्या बिंधास्त शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या या शैलीमुळे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर त्यांचे फॅन आहेत. त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल असू दे किंवा त्यांची बोलण्याच पद्धत असू दे, या त्यांच्या स्टाईलचे अगदी सामान्य कार्यकर्ते ते मोठे नेते देखील चाहते आहेत. पण त्यांच्या या कार्यकर्त्यांचा […]