नवी दिल्ली: “नाना पटोले (Nana Patole ) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं” असा आहेरच विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला दिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर खर्गे यांच्याशी चर्चा […]
काँग्रेसचे ( Congress ) दिवंगत नेते राजीव सातव ( Rajeev Satav ) यांच्या पत्नी व काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव ( Pradnya Satav ) यांच्यावर हल्ला करण्यात हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा अनेक नेत्यांनी निषेध केला आहे. पण आता या हल्ल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. माझ्यावर नोव्हेंबरमध्ये पहिला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला […]
“आज नाही तर उद्या पण हे ४० गद्दार बाद होणार, त्यामुळे हे सरकार दीर्घकाळ टिकणार नाही” अस वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) आज पैठण मध्ये होती. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या […]
काँग्रेसच्या ( Congress ) महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव ( Pradnya Satav ) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadavis ) यांच्यावर हल्लाबोल केला. फडणवीसांचा पोलिस दलावर वचक दिसत नाही, अशा […]
मुंबई : ‘सगळ्यात जास्त एम्पॉयमेंट कोणती कंपनी देत असेल तर ती रिलायन्स आहे. त्यानंतर टाटा आणि त्यानंतर अदानीचा नंबर लागतो. मात्र अदानी कंपनीवर ज्या हिंडनबर्ग कंपनीने त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांचा जो धंदा आहे ता असाच आहे. की ते उलटी पोजिशन घेतात. शेअर पडत गेले की, त्यांना तेवढा नफा जास्त होतो. पण आशा परिस्थितीमध्ये जे […]
नवी दिल्ली : सध्या संसदेचे आधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सत्ताधारी भाजपला (BJP) गौतम अदानींच्या (Gautam Adani) मुद्द्यावर कोंडीत पकडले असून या मुद्द्यावर आधिवेशन गाजत आहे. तर दुसरीकडे असे काही प्रसंग घडत आहेत, ज्याचीही सर्वाधिक चर्चा होत आहे. प्रधानमंत्री मोदींच्या (PM Narendra Modi) जॅकेटची चर्चा आहे. खरे तर मोदी बुधवारी जे जॅकेट परिधान करून आले […]