अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी या शेतकरी मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. या मेळाव्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर शिंदे आणि भाजपला सुनावले. ‘खेडच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होत की, उद्या शिमगा […]
अहमदनगर : जिल्ह्यातील दोन महत्वाचे तसेच ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नेहमीच आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विविध मुद्द्यांवरून थोरातांवर निशाणा साधला आहे. एक असं उदाहरण सांगा ज्याद्वारे तुम्ही जनतेच्या विकासासाठी काम केलं अशा शब्दात विखे यांनी थोरातांवर हल्लाबोल केला […]
मुंबई : ठाण्यातील शिवसेनेच्या (Shiv Sena) शाखेवर काल शिंदे गटाने दावा केल्यानंतर दोन्ही गटात जोरदार राडा झाला. या घटनेवर राजकारण सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिल्यानंतर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राऊतांना खास आवाहन केले आहे. वाचा : सत्तेतून पैसा […]
पुणे : कसबा( Kasaba ) पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. दरम्यान यानंतर धंगेकरांनी रासनेंना खोचक टोला लगावला आहे. कसब्यामधील पराभवानंतर भाजपची चिंतन बैठक पार पडली. याबैठकीत भाजपचे […]
पुणे : कसबा ( Kasaba ) विधासभेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना फडणवीसांचा राजकीय शेवट चांगला होणार नाही, असे विधान केले होते. यावरुन बराज राजकीय वादंग उठला होता. त्यावर रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा भाष्य केले आहे. मी फडणवीस यांच्याएवढा मोठा नेता नाही. […]
पुणे : कसबा( Kasaba ) पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. ही निवजणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी देखील धंगेकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली […]