मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शेलार म्हणाले, स्वकर्तृत्वार जो उभा आहे, त्यानेच आव्हान द्यावं. आदित्यजी तुम्ही वरळीत जिंकून आलात ते भाजपाच्या जिवावर, आमच्या जिवावर निवडून येऊन आमच्याच मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) प्रतिआव्हान देत असाल तर तुम्ही यशस्वी झालेला नाहीत आणि अपयशी माणसानं कधीच […]
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या जे सुरु आहे, ते अतिशय अनपेक्षित आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. दुसरीकडे काँग्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे त्यांच्या संयमी स्वभावामुळे ओळखले जातात. दोन्ही नेते हे त्यांच्या जागेवर अतिशय प्रतिष्ठावंत आहेत. पण याच दोन बड्या नेत्यांमध्ये वाद उफाळल्याने काँग्रेसमध्ये […]
मुंबई : ‘कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे व्यथीत झाल्यामुळे आम्हा सर्वांना वाईट वाटतं.’ अशी प्रतिक्रिया एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा व बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी दिली आहे. संगमनेर या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. त्याचबरोबर यावेळी त्यांना बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला असल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्या म्हणाल्या याबद्दल माझ्याशी काही चर्चा झाली […]
सोलापूर : मला सध्या कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मला माझ्या पक्षाने खूप काही दिले. माझ्या शेतकऱ्यांची दोन कामे आहेत. अनगर आणि १० गावे उपसा सिंचन योजना व सीना- भोगावती जोड कालवा या योजनेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बरोबर मी स्वतः, आमदार यशवंत माने (Yashwanat Mane), आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti), आमदार राजेंद्र राऊत […]
मुंबई : शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत ठाकरे कुटुंबातील कोणीही कोणत्याही स्वरुपाची निवडणूक लढवली नव्हती. परंतु याला अपवाद आदित्य ठाकरेंचा. त्यांनी 2019 साली मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता त्यांच्या विरोधात शिंदे गट ठाकरे (Shinde group) घराण्याचाच उमेदवार देण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे चुलत बंधू निहार ठाकरे (Nihar Thackeray) […]
मुंबई : कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांच्या गटनेते पदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. थोरात यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP)प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे (Chandrashekhar Bawankile) यांनी मोठं विधान केलंय. सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असं सांगून त्यांनी सत्यजित तांबेंसह (Satyajit Tambe)बाळासाहेब थोरात यांना एक प्रकारे थेट ऑफरच दिली आहे. […]