मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Budget Session ) सुरु आहे. यावेळी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) मावळचे आमदार सुनिल शेळके ( Sunil Shelke ) यांनी मंत्र्यांना खडेबोल सुनावले आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील कामे अडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सभागृहात मंत्री उपस्थित असतानाच त्यांनी सरकारला सुनावले आहे. आम्हाला किमान आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या […]
परळी : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. घरामध्ये पाणी देणारा नेता पाहिजे की चपटीची बाटली देणारा नेता पाहिजे असे म्हणत त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. यावेळी त्या परळी येथे बोलत होत्या. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळी तालुक्यातील कौठळी येथे कार्यक्रम […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. या निवडणुकीत पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला. ते मतदारांना आजिबात आवडले नाही. त्यांनी हे दाखवून दिले. मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र, कसब्यात घराघरात पैशांची पाकिटे फेकली गेली. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर साधा माणूस आहे मग […]
Sanjay Raut : महाविकास आघाडी (MVA) म्हणून एकत्र राहिलो तर कसबा मिळतो. आणि जर काही बंडखोरी झाली तर चिंचवडसारखा (Chinchwad Bypoll) निकाल लागतो. कसब्यातील (Kasba Bypoll) विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे. तेव्हा महाविकास आघाडीने अशीच एकजूट कायम ठेवली तर 2024 साली विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा जिंकू आणि लोकसभा निवडणुकीत 40 जागा जिंकू, […]
ठाकरे गटाचे धाराशिवचे ( उस्मानाबाद ) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. यावरुन त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे उमेदावर जर या निवडणुकीत उभे असते तर त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असती, असे ते म्हणाले आहेत. भाजपचा बालेकिल्ला […]
कोल्हापुर : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत विजयी झालेले कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष कोल्हापुरातही पाहायला मिळाला. ऐतिहासिक ताराराणी चौक कावळा नाका कोल्हापूर येथे ‘धिस इज धंगेकर’ असा फ्लेक्स लागलेला दिसला. या फ्लेक्समधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना खिजवण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पुण्यामध्ये कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार सुरू होता. यावेळी […]