औरंगाबादचे नामांतर आता छत्रपतसी संंभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) असे झाले आहे. यावरुन संभाजीनगरचे एमआयएमचे ( MIM ) खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी या निर्णयाला विरोध दर्शला आहे. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी आजपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाच्या वेळी औरंगजेबाचे फोटो लावण्यात आले आहे. यावरुन वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे […]
अहमदनगर : राज्याचे प्रश्न सोडविण्याऐवजी काही नेते फक्त जिरवाजिरवीचे राजकारण करत आहेत. मात्र, एक दिवस तुमचीही चांगलीच जिरेल हे लक्षात ठेवा, असा टोला माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांचे नाव न घेता लगावला. संगमनेर शहरात शनिवारी कांदा आणि वीज प्रश्नांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या […]
परळी : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळीत कामाच्या भूमी पूजन कार्यक्रमात बोलताना नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे टोला लगावला. त्याम्हणाल्या मी सगळे काम केले पण कधीच नारळ फोडायला आले नाही कधीच मी श्रेय घ्यायला आले नाही. परंतु हे कामाचे श्रेय घेण्यास सर्वात पुढे असतात. यावेळी त्यांनी केंद्रात व राज्यातील सरकारमुळे […]
राष्ट्रावदी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) व भाजपचे ( BJP ) आमदार राम सातपुते ( Ram Satpute ) यांच्यात ट्विटर वॉर सुरु झाले आहे. आव्हाडांनी ट्विट करत राम सातपुते यांचा वैचारीक गोंधळ झाल्याचे बोलले आहे. सातपुते यांनी देखील आव्हाडांना सुनावले आहे. या दोन्ही नेत्यांनी ट्विट करत एकमेकांवर निशाणा साधला […]
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. मात्र यावेळी या उपोषणास्थळी चक्क औरंगजेबाचे होर्डिंग (Aurangzeb Hoarding) झळकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उपोषण सुरू असतानाच काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन उपोषणास्थळी दाखल झाले होते. ‘जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या […]
भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना टोला लगावला आहे. पोपटवाल्या भविष्यकारांची उपासमार करु नका, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. पवारांनी देशात बदलाचे वारे वाहायला लागले […]