मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना पुन्हा एकदा अपशब्द वापरले आहे. तसेच राऊत यांनी निवडणूक आयोगाबाबत बोलताना देखील अपशब्दांचा वापर केला आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी भाष्य करताना त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांच्याकडे वैफल्य आहे, नैराश्य आहे, जेव्हा बोलण्यास शब्द कमी पडतात तेव्हाच ते शिव्या व […]
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानपरिषदेत बोलण्याची संधी मिळाली. तांबे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी नोकरभरतीबाबत केलेल्या घोषणेचा मुद्दा उपस्थित केला. वाचा : Satyajit Tambe : शहरांची नावं बदल्यानं विकास होईल असं वाटत नाही आ. तांबे म्हणाले, की राज्यपाल रमेश […]
सांगली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. गेले दोन दिवस ते कोल्हापूर येथे होते. आज ते सांगलीला आले आहेत. यावेळी त्यांची सभा देखील झाली. सभेनंतर माध्यमांंशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सांगलीमध्ये शिवसेनेला प्रचंड मोठा प्रतिसाद दिसतो […]
Eknath Shinde : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकारच्या काळात घेण्यात आला होता. नंतर मात्र त्यास सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) स्थगिती देण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयात हरिश साळवे यांच्यासारखे तज्ज्ञ वकील देणार आहोत, अशी माहिती शिंदे […]
मुंबई : प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) कसबा निवडणुकमध्ये झालेल्या पराभवाची भाजपने गंभीर दखल घेतली आहे. कसबा निवडणुकीत पराभव तर चिंचवडमध्ये झालेला विजय याचा अभ्यास केला जात आहे. या दोन्ही निवडणुकीतून एक बाब समोर आली आहे जर महाविकास आघाडी एकत्र राहिली. एकास एक निवडणूक झाली तर भाजपाचा पराभव होतो हे कसबा निवडणुकीने दाखवून दिले. तर […]
मुंबई : माझ्याकडे राज्यभरातून सोन्यासारखीच माणसं येतात, चहापाणी करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आता चहापाणी करायचा नाही का? या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोध पक्षनेते अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय.वर्षा बंगल्याच्या खर्चावरुन अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांना खडेबोल सुनावले आहेत. 17 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस…#SanjayRathod #Budgetsession2023https://t.co/B4ihclRUSK […]