पुणे : गेल्या तीन वर्षात पाच विधानसभा (Five MLA) सदस्यांचे आजारपण व इतर कारणांनी निधन झाले. राज्यातील देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर, अंधेरी आणि चिंचवड आधी विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये सहानुभूतीची लाट म्हणून जयश्री जाधव (Jayshree Jadhav), ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या तीन महिला आमदार निवडून विधानसभेत गेल्या आहेत. तसेच […]
नवी दिल्ली : नागालँडमध्ये (Nagaland) विधानसभेच्या (Assembly Election) 60 जागांसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली आहे. नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी (BJP NDPP)युतीला आघाडी मिळाली आहे. त्याचवेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या आरपीआय (आठवले गट) (RPI)पक्षानं नागालँडमध्ये दोन जागांवर विजय मिळवलाय. त्यानंतर आरपीआयचे आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्य सरकारमध्ये भागीदारी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं […]
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाले आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे 11 हजार 40 मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. धंगेकर यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी पुण्यात एकच जल्लोष केला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला होता. गेली 28 वर्षे याठिकाणी […]
BJP : कसबा पोटनिवडणुकीत (kasba Bypoll Result) भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उमेदवाराचा पराभव झाला तो आम्हाला मान्यच आहे. आम्ही कुठे कमी पडलो, काय सुधारणा केल्या पाहिजेत याचे आत्मचिंतन आम्ही करणारच आहोत. मात्र, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे काम काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आहे. भाजप तर संस्कार आणि निवडणुकीच्या पद्धतीनेच निवडणूक लढतो, अशा […]
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रासने यांचा पराभव केला आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपाच बालेकिल्ला आहे. गेली 28 वर्षे याठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येत होता. परंतु आता काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे याठिकाणी निवडून आले आहेत. भाजपच्या पराभवावर […]
Prithviraj Chavan : कसबा आणि पिंपरी चिंचवड (kasba Chinchwad Bypoll Result) या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा तर चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चिंचवडमधील अपयशाला वंचित […]