पुणे : पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) या मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा आता थंड झाली आहे. महाविकास आघाडीने (Maha Vikas Agadi) दोन्ही जागा लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती लेट्सअपला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे. जागा वाटपही झाले आहे. यानुसार कसब्याची जागा काँग्रेसकडे (Congress) आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादीकडे (Ncp) देण्याचे निश्चित झाले आहे. याबाबतची […]
महाराष्ट्रात पाच जागांवर विधान परिषद निवडणूक पार पडली. यात ३ जागांवर महाविकास आघाडीने, एका जागेवर भाजपने तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. अंतिम निकाल आल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून अभिनंदन केलं आहे. मिटकरी यांनी धीरज लिंगाडे आणि सुधाकर आडबाले यांच्या विजयाची पोस्ट करत त्यावर विदर्भाच्या भूमीतून कमळाबाई हद्दपार करायला सुरुवात करणाऱ्या […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. ज्येष्ठ विचारवंत-लेखक न्या.नरेंद्र चपळगावकर यंदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. दरम्यान उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उद्घाटन भाषणात विदर्भवादी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि घोषणा दिल्या. वर्धा इथल्या मराठी साहित्य संमेलनाचा आज पहिला दिवस […]
पुणे : नाशिक पदवीधर विधान परिषद मतदारसंघातीलन (Nashik Graduate constituency election) निवडणुकीचा निकाला लागला. पण या निवडणुकीच्या नाट्यावरचा पडदा अद्याप उघडलेला नाही. काॅंग्रेसची उमेदवारी मिळालेल्या डाॅ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी अर्ज न भरणे, त्यांचा मुलगा सत्यजीत (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल करणे अशा घडामोडी घडल्या. त्यांनी ना भाजपमध्ये प्रवेश केला ना भाजपने त्यांना […]
पुणे : सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विधान परिषदेतील विजयानंतर ते आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासोबत विधिमंडळात दिसणार आहे. थोरात हे विधानसभेत आणि तांबे हे विधान परिषदेचे आमदार अशी मामा-भाच्याची जोडी विधिमंडळात दिसेल. अर्थात आमदार असलेली मामा-भाच्याची ही दुसरी जोडी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे […]
मुंबई : शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते नारायण राणे (narayan rane) यांना नोटीस पाठवली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात हे प्रकरण तापत आहे. आणि हा वाद आता न्यायालयात (court) जाणार आहे. नारायण राणे यांनी १५ जानेवारी रोजी केलेल्या वक्तव्यावरुन ही नोटीस पाठवण्यात आली. संजय राऊत यांना खासदार बनवण्यासाठी मी पैसे […]