Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते सदानंद कदम यांना काल ईडीने अटक केली आहे. यावरुन त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कदम यांच्यावर फक्त सुडबुद्धीने कारवाई करण्यात येते आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका राऊतांनी केली आहे. तसचे या सगळ्याची माहिती मुलुंडच्या पोपटाला कशी […]
कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाजपात येण्यास इच्छुक होते, अशा स्वरूपाच्या चर्चा सुरु होत्या. त्यावरही काकडे यांनी मौन सोडले ते म्हणाले धंगेकर आमच्या संपर्कात होते पण २०१७ मध्ये त्यांनी पक्षात प्रवेश करायची तयारी दाखवली होती, पण त्यावेळी काही स्थानिक नेत्यांनी नकार दिल्याने त्यांच्या प्रवेश टळला. असा गौप्यस्फोट माजी खासदार संजय काकडे यांनी केला. लेट्सअप सभा या […]
कसबा पोटनिवडणुकीतला पराभव हा चंद्रकांत पाटील, स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही, असे मत माजी खासदार आणि भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी माजी खासदार संजय काकडे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संजय काकडे […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे नेते सदानंद कदम यांना काल ईडीने अटक केली आहे. यावरुन त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. कदम यांच्यावर फक्त सुडबुद्धीने कारवाई करण्यात येते आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका राऊतांनी केली आहे. सदानंद कदम हे शिंदे गटातील नेते रामदास […]
मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष म्हणजे राज्यातील एकमेकांचे विरोधीपक्ष पण आता हे समीकरण बदलताना दिसतय. याचं कारण असं की, नुकत्याचं ईशान्य भारातातील नागालॅंडमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या राज्यामध्ये महाराष्ट्रात विरोधक असणारे भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येत सरकार बनवल आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील याचा काही परिणाम होणार का […]
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी आज पुन्हा ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत. त्यांच्या कागल येथील ही कारवाई करण्यात येत आहे. आज सकाळीच हे ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी दाखल झालेले आहेत. या अगोदर मुश्रीफ यांच्या कोल्हापूर येथील घरावर ईडीने धाड टाकली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यातील हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीचे अधिकारी […]