मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आजवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला. मात्र,2 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सोमय्यांना मोठा झटका दिला. राष्ट्र्वादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केलेल्या सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच FIR रची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा सवाल उपस्थित करत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, […]
Mumbai : भाजप ( BJP ) आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) व समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांची विधानभवन परिसरात लव्हजिहाद मुद्द्यावरुन जुंपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदू समाजाकडून धर्मांतर विरोधी कायदा व लव्हजिहाद विरोधात कायदा आणावा यासाठी भव्य मोर्चे निघाले आहेत. त्यावरुन आता विधानसभेतही चर्चा होत आहे. तीन दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री […]
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme)लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारबरोबर चर्चा फिसकटल्यानंतर अखेर आजपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. राज्यातील लाखो कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आरोग्यासह अन्य अत्यावश्यक सेवांवर विपरीत परिणाम झाला आहे. या आंदोलनाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनातही उमटले. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी सरकारची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून […]
Amruta Pawar, Anantrao Deshmukh join BJP : राष्ट्रवादी काँग्रेसला ( NCP ) मोठे खिंडार पडले आहे. याचे कारण माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार (Amruta Pawar ), कॉंग्रेस नेते माजी खासदार अनंतराव देशमुख, अॅड, नकुल देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत […]
BJP: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरेंना जोरदार झटका दिला. मात्र, त्यांचा हा पक्षप्रवेश शिंदे गटाचा सहकारी असलेल्या भाजपमधील (BJP) अनेकांना रुचलेला नाही. या घडामोडींवर सत्ताधारी गटातील मंत्री वा अन्य कुणी फारसे भाष्य केले नसले तरी भाजपमधील स्थानिक पातळीवरील नेत्यांना […]
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी काल बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात […]