मुंबई : अधिवेशनात प्रश्न मांडाला असता. मला मुख्यमंत्र्यांनी माझ्या चौकशीची आठवण करून दिली. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून असा धमकीवजा सुर चांगला नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे डॉन नाहीत. डॉनला लोक घाबरतात पण मुख्यमंत्री हे मायबाप असतात. तसेच मी विरोधक जरी असलो तरी मी त्यांचा वयैक्तिक विरोधक नाही. मी वैचारिक विरोधक आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र […]
सोलापूर : शहाजी बापूंना कर्करोग होवो, त्यांच्या किडण्या जावो आणि त्याचा इलाज भारतात कोठेही ना होवो अशी प्रार्थना मी पांडूरंगाला करतो. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याबद्दल असं धक्कादायक वक्तव्य शिवसेनेचे शिरोळचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केलं आहे ते पंढरपूरमध्ये सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांची आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका करताना जीभ […]
अमरावती : उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून सध्या शिवगर्जना सप्ताह सुरू आहे. याअंतर्गत गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या बडेनरा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. एकनाथ […]
त्नागिरी : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंची उद्या 5 फेब्रुवारी रत्नागिरी तालुक्यातील खेडमध्ये सभा होणार आहे. यासाठी मराठी मुस्लिम सेवा संघ एकवटला आहे. कोकणातील मुस्लिमांनी या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करणारं थेट पत्रकच त्यांनी काढलं आहे. उद्धव ठाकरे हे भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवणारे नेते असल्याचं या पत्रकामध्ये म्हटलं आहे. ज्यावेळी शिंदे-फडणवीसांचं […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाबाबत अपशब्द वापरले होते. यावर माध्यमांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विचारले. यावर दानवे म्हणाले, निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे, यात संजय राऊतांनी काय चुकीचं केलं. असे म्हणत एकप्रकारे दानवे यांनी संजय राऊत यांनी केल्या वक्तव्याचे समर्थनच केल्याच्या यामाध्यमातून दिसून आले आहे. दरम्यान राऊतांच्या […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना पुन्हा एकदा अपशब्द वापरले आहे. तसेच राऊत यांनी निवडणूक आयोगाबाबत बोलताना देखील अपशब्दांचा वापर केला आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी भाष्य करताना त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांच्याकडे वैफल्य आहे, नैराश्य आहे, जेव्हा बोलण्यास शब्द कमी पडतात तेव्हाच ते शिव्या व […]