हिंगोली : काही महिन्यापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. तसेच बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला. हा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का होता. सत्ताधाऱ्यांकडून […]
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करकंब पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन सोहळ्यानंतर विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवारांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता, त्यांनी पवारांवर खोचक शब्दात टीका केली. “शरद पवारांनी आता स्वप्नरंजन करणे थांबवले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये भविष्यकारांची संख्या वाढली […]
जळगाव : एखाद्या निवडणुकीत निसटता विजय झाला आणि आपण फार मोठा तीर मारला असं समजण्याचं कारण नाही. शिवसेनेची अवस्था काय झाली आहे, हे सर्वांना माहित आहे. सर्वांना त्यांची कीव येते. पक्ष राहिला नाही, नाव राहिलं नाही, कार्यालय नाही, तरी देखील आपला भोंगा सुरु करायचा, संजय राऊत (Sanjay Raut) हे महाशय गेल्या दोन दिवसांपासून कशा पध्दतीनं […]
Mamata Banerjee : केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात (BJP) सर्व विरोधकांना एकत्र आणून मोठी शक्ती उभी करण्याच्या प्रयत्नांना जोरदार झटका बसला आहे. हा झटका तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी दिला आहे. बॅनर्जी यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. हे सुद्धा वाचा : Sharad Pawar : सरकार बदलण्याचा देशाचा […]
औरंगाबादचे नामांतर आता छत्रपतसी संंभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar ) असे झाले आहे. यावरुन संभाजीनगरचे एमआयएमचे ( MIM ) खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी या निर्णयाला विरोध दर्शला आहे. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी आजपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाच्या वेळी औरंगजेबाचे फोटो लावण्यात आले आहे. यावरुन वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे […]
अहमदनगर : राज्याचे प्रश्न सोडविण्याऐवजी काही नेते फक्त जिरवाजिरवीचे राजकारण करत आहेत. मात्र, एक दिवस तुमचीही चांगलीच जिरेल हे लक्षात ठेवा, असा टोला माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांचे नाव न घेता लगावला. संगमनेर शहरात शनिवारी कांदा आणि वीज प्रश्नांवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या […]