- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘आज या दारात.. उद्या त्या दारात.. लोकांना काय तोंड दाखवणार?’ रोहित पवारांनी बंडखोरांना फटकारलं!
Maharashtra Political Crisis : अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पहायला मिळत आहे. या राजकीय संघर्षात आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस फोडणाऱ्या अजित पवारांसह अन्य आमदारांना चांगलंच फटकारलं […]
-
राष्ट्रवादीत वादंग! फोटोच्या मुद्द्यावरुन अमोल मिटकरी थेट आव्हाडांनाच खेटले…
शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही, शरद पवार सर्वांचे आहेत. आव्हाडांनी अशी वक्तव्ये करू नयेत, या शब्दांत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हाडांनी दिलीय. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाच्या नेत्यांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरुन शरद पवारांनी आपला फोटो वापरु नये, असं सांगितलं होतं. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनीही खोचक शब्दांत दम भरला होता. […]
-
Maharashtra Politics : ‘शिंदेंची मानसिक स्थिती बिघडली, ‘वर्षा’ बंगल्यातील शस्त्रे जप्त करा’
Maharashtra Politics : राज्यातील राजकीय नाट्यात रोज नवीन वळणे येत आहेत. राष्ट्रवादीतील राजकीय भुकंपाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. या राजकीय गदारोळात शिवसेनेने (उबाठा) सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या लेखात म्हटले आहे, की महाराष्ट्रात भाजपने (Maharashtra Politics) जे काही केले आहे त्यामुळे देशभरात नाचक्की झाली […]
-
NCP : अजितदादांचं बंड यशस्वी! दोन तृतीयांश आमदार सोबत: शरद पवारांना मोठा धक्का
NCP News : अजित पवार यांचं बंड यशस्वी झालाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आता शरद पवार आणि अजित पवारांच्या बलाबलाची संख्या समोर आलीय. अजित पवार गटाला 42 आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर आलीय तर फक्त 11 आमदार शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाच बहुमत असल्याचं […]
-
राष्ट्रवादीत लेटर बॉम्ब, ‘त्या’ पत्राबद्दल पवारांच्या खास माणसाने केला खळबळजनक खुलासा…
एकनाथ शिंदेंच्या बंडादम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपसोबत युती करुन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात होते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. “आम्हाला बोलायचं आहे” : शिंदेंच्या शिवसेनेची तातडीची बैठक; मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला पटेल म्हणाले, मागील […]
-
Amol Mitkari : शरद पवार आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही, मिटकरींनी सुनावले खडेबोल
Amol Mitkari : रविवारी अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडामुळं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. कोणत्याही बंडखोराने माझा फोटो कुठेही वापरू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच विचारसरणीचा विश्वासगात करणाऱ्यांनी […]









