- Letsupp »
- politics
राजकारण
-
फुलेंची चेष्टा करणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून बसले, जयंत पाटलांचे भुजबळांवर टीकास्त्र…
महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंची चेष्टा करणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून बसलेत, उभ्या महाराष्ट्राला काय उत्तर देणार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळांवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या बैठ जयंत पाटील बोलत होते. वय झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल यावेळी बोलताना पाटील म्हणाले, दोन […]
-
वय झालं तरी थांबायला तयार नाहीत; अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल
Ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यानंतर लगेच त्यांनी राष्ट्रवादीवरही (NCP) दावा ठोकला. त्यामुळं शरद पवार विरुध्द अजित पवार हा संघर्ष सुरू झाला. दरम्यान, आज अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. […]
-
पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांनी पाठवले, फडणवीसांसोबत बैठका झाल्या; अजित पवारांचा गौप्यस्फोट
Maharashtra Political Crisis : 2019 ला निकाल आले होते. त्यावेळी एका मोठ्या उद्योपतीच्या घरी शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि मी तर भाजपकडून त्यांचे वरिष्ठ नेते, देवेंद्र फडणवीस होतो. सगळी चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितले की कुठेच बोलायचे नाही. त्यामुळे आतापर्यंत बोललो नाही. मला मीडियावाले विचारतात 2019 ला काय झाले? पण मला […]
-
लग्न झालं, संसारही थाटला, एकाचवेळी तीन-तीन, खडसेंनी दादांना सोडलं अन् फडणवीसांनाच धरलं…
अविवाहिताचं लग्नही झालं, संसारही थाटला, एकाचवेळी तीन-तीन दररोज, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडेतोड भाष्य करीत टीका केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या बैठकीत वाय. बी. सेंटरमधून ते बोलत होते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाची बैठक सुरु आहे. या बैठकीत दोन्ही गटाच्या नेत्यांकडून टीकेची तोफ […]
-
भाजपसोबतच जायचं तर पुरोगामी साहेबांचा चेहरा कशाला वापरता? आव्हाडांचा अजित पवारांना सवाल
NCP Political Crises : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. 2) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या गटात कोण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात कोण याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. एकीकडे अजित पवार गटाची सभा पार पडत आहे. तर दुसरीकडे वायबी सेंटरवर शरद […]
-
प्रफुल्ल पटेल पवार साहेबांची सावली, अजितदादांना पाठिंबा दिलाय, इशारा समजून घ्या!
Prafulla Patel attacks on NCP’s Internal Politics : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या अंतर्गत राजकारणाने राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठका आज होत आहेत. अजित पवार (Ajit Patel) यांच्या गटाची बैठक सुरू झाली असून या गटातील नेत्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी प्रफुल्ल […]









