मुंबई : ‘संजय राऊत जे बोलले ते सभागृहाच्या बाहेर बोलले त्यामुळे त्यांच्यावर कायद्याने हक्कभंगाची कारवाई करण्यात येऊ शकत नाही. पण या देशात लोकशाही राहिलीय कुठे ? त्यामुळे कोणावरही कोणतीही कारवाई होऊ शकते. संजय राऊतांविरोधात आणलेला हक्कभंगाचा प्रस्ताव अत्यंत चुकीचा आहे.’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनिल राऊत यांनी दिली आहे. त्याचबरोबर संजय […]
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर ( Santosh Bangar ) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊत हे आम्हाला चोर म्हणतात पण ते स्वत: डाकू आहेत, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने त्यांच्याविरोधात भाजप व शिवसेनेचे आमदार […]
मुंबई : राज्यातल्या शेतकऱ्याची बत्ती गुल केली तर सरकारची बत्ती गुल करणार असल्याचा इशारा काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नाना पटोलेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी महागाई, शेतकरी आत्महत्या या विषयांवर सत्ताधाऱ्यांना खेचल्याचं दिसून आलंय. तसेच देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला आहे. आम्ही […]
Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने प्रचंड गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर विधीमंडळात (Maharashtra Budget) सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ घातला. राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या सगळ्या प्रकारावर सत्ताधारी पक्षातील नेते राऊत यांच्यावर तुटून पडले आहेत. या सगळ्या गदारोळावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी विधीमंडळाला चोर मंडळ म्हटले आहे. यावरुन शिंदे गट व भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्याने राऊतांचे दुकान बंद झाल आहे. त्यामुळे राऊतांची चिडचिड होते आहे व त्यामुळेच राऊत […]
मुंबई : विधीमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी विधीमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. राऊत यांच्याविरोधात विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP) केली आहे. शिंदे गट […]