- Letsupp »
- politics
राजकारण
-
Letsupp Poll : अजितदादांचं चुकलंच! 100 पैकी 74 लोक म्हणतात…
Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात (Politics)मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. आता राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar)आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीला(NCP) अनेक प्रश्नांना सामोरं […]
-
Maharashtra politics; अजित पवारांनी 24 तास आधीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ का घेतली?
Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलैला अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या स्वप्नातील डाव टाकताना कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे. काही गडबड होऊ नये यासाठी तडकाफडकी शपथविधी आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय भाजप-शिवसेनेला घ्यावा लागला. अजित पवार यांनी बंडखोरीचा डाव टाकताना पुरेपूर […]
-
काँग्रेसची आंबेडकरांना साद! थेट दिल्लीतून मोठ्या नेत्याचा फोन; नव्या आघाडीची तयारी?
Maharashtra Politics : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असून आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. अजित पवार गटाच्या कोणाला काय खाते मिळणार याची उत्सुकता तर आहेच पण अजितदादांच्या एन्ट्रीने शिंदे गटासह भाजपाच्याही काही मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे […]
-
अजित पवार सत्तेत; गोगावले म्हणाले, ‘नाराज होऊन काय करता? मंत्रिमंडळ विस्तारात माझा नंबर…’
Bharat Gogavale : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात (Sharad Pawar)बंडखोरी करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं डबल इंजिन सरकारला आणखी एकाची साथ मिळाली. भुजबळ यांच्यासह राष्ट्र्दीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी झाल्यावर आता आणखी हालचाली वाढल्या आहेत. शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे समजते. अशातच राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांची […]
-
‘आमच्या भाकऱ्या तव्यावर तशाच पण, अजितदादांनी’.. शिंदे गटाच्या मंत्र्याची सावध प्रतिक्रिया
Uday Samant reaction on NCP Political Crisis : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यानंतर मंत्रिमंडळाची बैठकही झाली आहे. अजित पवार गटाच्या कोणाला काय खाते मिळणार याची उत्सुकता आहे. अजित पवार यांनी घडवलेल्या या भूकंपावर अजूनही प्रतिक्रिया येतच आहेत. राज्याचे […]
-
थोरातांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपवा, अहमदनगर काँग्रेसची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यातील घडामोडींना आता पुन्हा वेग आला आहे. राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानतंर महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेसचं असल्याचं मानलं जातंय. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा ठोकला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपवण्याची मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी केलीय. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे […]









