- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
अजित पवारांचंही नेतृत्व मान्य होतं पण.., राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अंकुश काकडेंचं मोठं विधान
Ankush Kakade News : आम्हाला अजित पवारांचंही नेतृत्व मान्य होतं, पण आम्ही आधीपासून शरद पवारांसोबत होतो अन् त्यांच्यासोबतच राहणार, अजित पवारांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नसल्याचं अजित पवारांना भेटून सांगणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी लेट्अपशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात […]
-
अजितदादा, छगन भुजबळ यांच्या फोटोला काळे फासले…..पण आव्हाड यांनी….
Maharashtra Politics Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलंच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं आहे. या घटनेच्या दरम्यान […]
-
एकनाथ शिंदेंना घरवापसी करण्याची संधी, जयंत पाटलांचा उपरोधिक टोला…
आता एकनाथ शिंदेंना घरवापसी करण्याची संधी आलीय, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपरोधिक टोला लगावला आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केलीय. दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फुट पाडत आपल्या सहकाऱ्यांसमवेत मंत्रिपदाची शपथ घेतलीय. त्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदी […]
-
गद्दारांना मंत्रिपदाची स्वप्ने पडायची, आता काय मिळालं?, आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचलं
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. राज्य सरकारच्या विरोधी बाकावर बसलेले नेते -राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उचललेल्या राजकीय पावलामुळे त्यांच्यावर आता जोरदार टीका होत आहे. अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनीही (Aditya Thackeray) यावर […]
-
अजितदादांवर कारवाई करणार का? जयंत पाटलांचे एका वाक्यात उत्तर
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड करत आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. जयंत पाटील म्हणाले की, पक्षातील काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतः घेतलेला दिसतोय आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यते शिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा आजचा कार्यक्रम […]
-
‘वाट आहे संघर्षाची…म्हणून थांबणार कोण?; अजित पवारांच्या बंडावर रोहित पवारांच्या ट्विटने वेधलं लक्ष
Rohit Pawar Tweet: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. तर राष्ट्रवादीमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) यांनी व्हिडीओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.’वाट आहे संघर्षाची…म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा दऱ्या खोऱ्यातून अन् गाव […]









