- Letsupp »
- politics
राजकारण
-
Raj Thackeray : पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
Raj Thackeray on Ajit Pawar Oath : आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भुकंपसदृश्य स्थिती होती. NCP चे अनेक आमदार अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सरकारमध्ये सामील होणार अशी चर्चा होती. परंतु, सरकारकडून याबाबत अधिकृत खुलासा आला नव्हता. अखेर आज दुपारी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे ३० ते ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis सरकारमध्ये सहभागी झाल्यानं राज्याच्या राजकारात मोठा […]
-
Video : डबल इंजिन सरकारला अजितदादांचे तिसरे इंजिन; शिंदेंकडून राष्ट्रवादीचे सरकारमध्ये स्वागत
Ekanath Shinde : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. आता तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली […]
-
राष्ट्रवादी फुटली! पवारांचा पुढचा प्लॅन काय?; राऊतांनी सांगितलं पुढचं नियोजन
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर उभी होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. अशातच आज राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण होताच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही मोठी फुट पडली आहे. आपल्या चाळीस समर्थक आमदारांना सोबत घेऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) बंडखोरी केली आहे. […]
-
Maharashtra Politics : ज्यांना कंटाळून शिंदे गट फुटला; त्याच अजितदादांसाठी घातल्या पायघड्या!
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी होण्याची शक्यता असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. आता तर त्यांनी उपमुख्यमंत्री […]
-
Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधी ऐवजी आता दुपारचा शपथविधी गाजला
Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी आजही कोणीच विसरलं नाही. त्यातच आता दुपारचा शपथविधी होत आहे. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये पुन्हा बंड पुकारलं आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शिंदे सरकारने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीतील 8 आमदारही शपथबद्ध झाले. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारचा शपथविधी […]
-
Ajit Pawar : रोहित पवारांचा अजितदादांना चकवा! बंडाला मारली दांडी
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी होण्याची शक्यता असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत पक्षातील अनेक आमदार असले तरी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे […]









