मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. जाधव यांनी शिंदे गटात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभर वेळा फोन केला. यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महत्वाचे वक्तव्य केले. कंबोज यांनी केलेला दाव्यात तथ्य आहे. तथ्य नाही असे म्हणता येणार नाही असे गोगावले […]
मुंबई : निवडणूक आयोगानं (Eleection Commission) नाव आणि पक्षचिन्ह शिंदेंना दिल्यानंतर आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये जोरदार राजकारण सुरूंय. मंगळवारी शिवसेनेकडून (Shivsena) विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांना पत्र देत शिवसेनेचा प्रतोद नेमण्याची मागणी केलीय. प्रतोदपदी विप्लव बजोरिया यांच्या नावाचा ठराव शिवसेना विधिमंडळ पक्षात झाल्याचं या पत्रातून सांगितलंय. त्यामुळं ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंकडून पहिला […]
पुणे : मागील १५ दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष कसबा पेठ पोटनिवडणुकीवर लागले आहे. त्याला कारण तसेच आहे. भाजप (BJP) हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या (MVA) रवींद्र धंगेकर या दोन्हीही उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस या पोटनिवडणुकीदरम्यान पाहायला मिळाली. रोज आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. अशातच मतदान होऊन जेमतेम एक दिवसच झाला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी गुरुवार (दि. २) मार्च रोजी […]
Mumbai : शिंदे गटात येण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभरवेळा फोन केले असल्याचा दावा भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यासोबत 22 जूनला बंडखोर आमदारामध्ये सामील करुन घेण्याचाही विनंत केली होती, असंही कंबोज यांनी म्हटलयं. कंबोज यांनी भास्कर जाधव यांची खरी कहाणी एका व्हिडिओद्वारे ट्विट करुन सांगितली आहे. […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) सोमवारच्या पहिल्या दिवशी विधानसभेत २०२२-२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्या (Supplementary Demands) मांडल्या. ६ हजार ३८३ कोटी ९७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारकडून सादर करण्यात आल्या. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या. या मागण्यांवर येत्या २ आणि ३ मार्च रोजी चर्चा होऊन त्या मंजूर […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत जो काही निर्णय दिला आहे. त्यावरून हा केंद्रीय निवडणूक आयोग आहे की चुना लावणारा आयोग, असा प्रश्न पडला आहे. तसेच कितीही मोगॅम्बो आले तरी आम्हाला संपवू शकणार नाही. त्यांना आम्ही पुरून उरु, असा घणाघाती हल्ला पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख […]