- Letsupp »
- politics
राजकारण
-
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री होऊन, गुरूपौर्णिमेला पवारांना गुरूदक्षिणा दिली; भुजबळांच्या विधानाला दादांचा दुजोरा
NCP Political Crises : रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी एकनाथ शिंदेंप्रमाणेच बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आज अजित पवारांकडून संघटनात्मक नियुक्त्यांना सुरुवात झाली आहे. यानुसार काही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर काहींची […]
-
अजित पवारांचे शिंदेंच्या पावलावर पाऊल, पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगात जाण्याचे संकेत
Maharashtra politics: राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे जाऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना जागा दाखवणार, असा इशारा असा होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आपल्या देशात आणि राज्यात कोणत्याही पक्षाचे पेचप्रसंग निर्माण झाले तर त्यासंदर्भात निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक आयोग […]
-
ज्या प्रवृत्तीविरोधात आमचा संघर्ष त्यांच्यासोबत आमचे सहकारी…; शरद पवारांचा हल्लाबोल
Sharad Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात (NCP)आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती दिली, पाठिंबा दिला. अपेक्षा होती की, हे संघटन त्यांनी महाराष्ट्रात(Maharashtra) मजबूत करावं, पण नुसताच मजबूत करण्याचा विचार नव्हता. आज देशामध्ये भाजपच्या माध्यमातून जाती-जातीमध्ये धर्मा-धर्मामध्ये एकप्रकारचं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्वांशी संघर्ष करुन सामाजिक ऐक्य आणि […]
-
NCP Political Crises : आमदार आले, गेले.. पुतण्याने साथ सोडली… पण शरद पवारांच्या खास मित्राची साथ कायम!
Shrinivas Patil with Sharad Pawar : एकनाथ शिंदेंनंतर रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकाणात नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीची धुसफूस, भाजपची रणनीती अन् […]
-
राजकारणात येऊन चूक केलीय.., अजितदादांच्या बंडावर रोहित पवार भावनिक
Rohit Pawar News : राजकारणात येऊन चूक केलीय का? असं आमच्यासारख्या छोट्या नेत्यांना वाटतं असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिलीय. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर रोहित पवार भावनिक झाले आहेत. अजितदादा माझे काका आहेत त्यांच्याबाबतीत मी भावनिक असल्याचं ते म्हणाले आहेत. Jayant Patil : बंडानंतर जयंत पाटील अॅक्शन मोडमध्ये! अजित पवारांसह ‘त्या’ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई… […]
-
ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीलाही गळती! बड्या नेत्याची ‘देवगिरी’वर हजेरी…
सत्तासंघर्षानंतर आधी ठाकरे गटाच्या गळतीला सुरुवात झाली होती, अगदी तशीच गळती आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सुरु झालीय. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे बडे नेते ‘देवगिरी’ बंगल्यावर अजित पवारांच्या भेटील जात असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये ठाण्याचे जिल्हाप्रमुख आनंद परांजपे अजित पवारांच्या गटात सामिल झाले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. Jayant Patil : […]









