मुंबई : सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) आमची अपेक्षा आहे की, आपला देश संविधानावर चालतो. हा निकाल महाराष्ट्राच्या राजकराणावर नाही. संविधान टिकला पाहिजे. सुप्रिम कोर्टाचा निकाल आजच लागेल अशी अपेक्षा आहे. (Chinchwad Bypoll Election Result ) जर निकाल उलट्या बाजुने लागला तर येत्या काळामध्ये कोणत्याही आमदारांना ज्या पक्षात जास्त पैसा आहे, तो पक्ष त्या आमदारांना आपल्या […]
kasba By Election : कसबा मतदासंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात अटीततटीची लढाई होत आहे तर दुसरीकडे याच मतदारसंघातील हिंदू महासभेचे उमेदवार आनंद दवे (Anand Dave) आणि अपक्ष उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichkale) यांना मतदारांनी साफ नाकारले आहे. वाचा : Kasba By Election : धंगेकरांचा […]
पुणे : कसबा विधानसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे आघाडीकर आहेत. धंगेकरांनी आत्तापर्यंत 56497 मते घेतली आहेत. तर भाजपचे हेमंत रासने 50490 यांनी मते घेतली आहेत. मतमोजणीच्या 15 फेऱ्या झाल्या आहेत. भाजपला त्यांचा बालेकिल्ला असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ याठिकाणी अपेक्षित मतदान झालेले नाही. रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव सुरु केला आहे. […]
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल आहे. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे. आत्तापर्यंत मतमोजणीच्या अकऱ्या फेऱ्या झाल्या आहेत. रवींद्र धंगेकर यांनी अकराव्या फेरीपर्यंत आपल्या मतदानाचा लीड कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे धंगेकर यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ या पेठांमध्ये आघाडी घेतलेली […]
kasba By Election : कसबा मतदासंघातील पोटनिवडणुकीची (Kasba By Election) मतमोजणी सुरू आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यात अटीततटीची लढाई होत आहे. बाराव्या फेरीअखेर धंगेकरांनी आघाडी कायम ठेवली असून धंगेकर 4 हजार 821 मतांनी आघाडीवर आहेत. धंगेकर यांना एकूण 48 हजार 986 मते मिळाली आहेत. तर भाजप […]
वाई : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या (Koyna Dam) उभारणीसाठी त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांचे प्रश्न साठ वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेकदा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी हा प्रश्न मांडला. कृष्णा खोरे अंतर्गत जेवढी धरणे झाली, त्यात धरणग्रस्तांचा मोठा त्याग आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांचा व कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न दोन दिवसात सोडवा, अन्यथा […]