Sanjay Raut : अभिनेत्री कंगना राणावत (kangana Ranaut) आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आता महाविकास आघाडी सरकार नाही. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतरही कंगनाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात कंगनाबद्दल वक्तव्य केले आहे. या […]
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) हे आज नाकात नळ्या, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हिल चेअरवर आजारी असतानाही कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) केवळ आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले. सायंकाळी बरोबर पाच वाजता शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कुल येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट हे मागील काही महिन्यांपासून प्रचंड आजारी आहेत. […]
kasaba Chinchwad Bypoll : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेते कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. मात्र, त्यातुलनेत रविवारचा सुटीचा दिवस असतानाही मतदान संथच राहिले आहे. या दोन्ही मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत जेमतेम झाल्याचे दिसत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात 45.25 टक्के तर चिंचवड मतदारसंघात 41.1 टक्के मतदान झाले आहे. वाचा […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला. एकीकडे सकाळ सत्रात मतदारांचा उत्साहच दिसला नाही तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या याद्यामध्ये अनेक मयतांची नावे आढळून आली. त्यामुळे बोगस मतदान होण्याचा धोका व्यक्त होत आहे. मतदार याद्या आद्ययावत केल्याचे जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात मयतांची नावे मतदार याद्यात आढळून […]
kasaba Bypoll : कसबा मतदारसंघातील (kasaba Bypoll) मालधक्का चौकात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यात जोरदार राडा झाला. भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून येथे पैसे वाटप होत असल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला आहे. यानंतर आता तेथील प्रत्यक्षदर्शी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथे नेमके काय घडले, याचा खुलासा केला आहे. येथे पैसे वाटप होत असल्याचे कळाल्यावर आम्ही तेथो गेलो. तर तेथे काही […]
मुंबई : राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan), राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेसच्या नेत्या डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यासह इतरही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचे, मारण्याच्या धमकी दिली जात आहे. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]