औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार निषाणा साधलाय. उध्दव ठाकरे यांचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे, माझी मुंबई, मी आणि माझी दुकानदारी, असा थेट आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही […]
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत (Delhi) बैठकांमध्ये नेमकी काय सुरू आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी लवकरच बातमी धडकणार की आणखी काही मोठी घडामोड घडणार, यावरून सध्या चर्चा सुरु आहे. शिंदे -फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यातून महत्त्वाची माहिती […]
जालना ः मुंबई महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर खोट्या केसेस टाकून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा काेणताही डाव नव्हता. फडणवीस यांना काय माहिती मिळाली त्यावरून ते बोलले असतील. मात्र, महाविकास आघाडीच्या काळात असे काहीही घडलेले नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिले आहे. महाविकास आघाडीचे शिक्षक […]
मुंबई : ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमामध्ये बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठीचे व्हिजन मांडले आहे. अनेक राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केले आहे. तसेच मागील अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याचे चर्चांना उधाण आलं आहे. त्यासंदर्भात परत एकदा अशोक चव्हाणांनी आपली बाजू स्पष्ट करण्यात […]
कोल्हापूर : नुकताच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यावरून आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. यालाच प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी शेलार यांच्यावर टीका केली आहे. ज्यांचं आयुष्य बारमध्ये गेलं त्यांनाच आमचा मेळावा नाच गाणं वाटत असावा, असं संजय पवार म्हणालेत. यामुळे […]
पुणे : राजकारणामधील आपल्या मर्यादा मी ठरवून घेतल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण आहे. आपण त्यांच्या शब्दापलीकडं जायचंच नाही, हीच आपल्या राजकारणाची भविष्यातील भूमिका असणार आहे. त्यांनी आदेश दिल्यास कोणी कितीही मोठा असला तरी आपण त्याच्याविरोधात आपण […]