मुंबई ः शिवसेनेतून वेगळा गट बाहेर पडून एकनाथ शिंदे हे जेव्हा आमच्याबराेबर आले. मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं की मी मुख्यमंत्री होणार नाही, फक्त उपमुख्यमंत्री होणार हे मला शेवटच्या दिवशी कळालं. मुख्यमंत्रीपद त्यांना द्यायचं ही माझीच कल्पना होती. हा प्लॅन आमच्या पक्षातील वरिष्ठांना सांगितल्यानंतर ही गोष्ट पचायला त्यांना काही काळ लागला, असा दावा देवेंद्र फडणवीस […]
मुंबई ः मुंबई महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर खोट्या केसेस टाकून मला जेलमध्ये टाकण्याचा डाव मविआचा होता. त्यासाठी त्यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. हे तुम्ही पोलीस दलात कोणालाही विचारा, सगळे सांगतील, असा खळबळजनक दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘माझं व्हिजन… माझा महाराष्ट्र’ या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला. उद्धव […]
पुणे : “सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिलेल्या मंत्रामुळेच मी आमदार झालो” असे जाहीर वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी केले. त्यामुळे मावळमध्ये पुन्हा सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मावळ येथील एका वृक्षारोपण कार्यक्रमात आमदार शेळके बोलत होते. तर याच कार्यक्रमात बोलताना, “मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil […]
मुंबई : रोखठोक भूमिका मांडणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पुण्यात एक विनोद केला होता. त्याबद्दल मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी काही किस्से सांगितले आहेत. त्यात प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावेळी घडलेला किस्साही सांगितला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण कार्यक्रमात बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, आमचे आजोबा गेले तेव्हा […]
मुंबई : शिवसेनाप्रमुख पदाशिवाय बाळासाहेबांची ओळख ही महाराष्ट्रात अपूर्ण आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावर काय आहे. काहींनी मला सांगितलं की, त्यावर हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं लिहिन्यात आलं आहे. असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, ‘अजित पवार यांनी बाळासाहेबांबद्दल अतिशय चांगले […]
मुंबई : बाळासाहेब ठाकरे हे अतिशय शांत स्वभावाचे होते. आवश्यक असेल तेव्हाच तुफानापेक्षा जास्त संघर्ष करणारे असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब हे अखंड महासागर होते. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांदीआळीतले वेगळे असे नेते होते. बाळासाहेबांचे तैनचित्र सभागृहात लागले आहे. परंतु, सभागृहात येण्याचा मोह त्यांना कधीचं नव्हता. त्यांनी विचार केला असता, तर ते मुख्यमंत्री देखील होऊ शकले […]